Tag: Latur

गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

लातूर, दि.२८- ( प्रतिनिधी) औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील मागासवर्गीय समाजासाठीच्या गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने लक्ष्मण श्रीकृष्ण जाधव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविले आहे. याप्रकरणी माजी सरपंच तानाजी…

लातूर जिल्ह्यातील नगर परिषदा, नगर पंचायती कचरा मुक्तीकडे…वेंगुर्ला पॅटर्न प्रमाणे हजारो टन कचरा विघटन सूरू

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या प्रोत्साहनाने ▪️ मराठवाडा मुक्ती दिनी सर्व नगर परिषद आणि नगर पंचायती होणार कचरा मुक्त ▪️ प्लास्टिक वेगळं केल्यामुळे लवकर होणार कंपोस्ट तयार ▪️ नगर परिषद प्रशासनाच्या…

बनावट सोने खरे असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या टोळीला चाकूर पोलीस ठाणे कडून अटक.

चाकूर :- (प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 25/08/2022 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांच्याकडे एका तक्रारदाराने माहिती दिली की, “काही महिला व…

लातूर पोलिसांना मिळाले “फूल बॉडी प्रोटेक्टर”… दंगलीच्या वेळी हल्ल्यापासून होणार बचाव

लातूर ( प्रतिनिधी) दंगलीच्या वेळी जमावाकडून होणारा हल्ला थोपविण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना ‘फूल बॉडी प्रोटेक्टर' देण्यात आले आहेत.दंगली किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे काही ठिकाणी अचानक तणाव निर्माण होतो.हिंसक जमावाकडून पोलिसांचे रक्षण होण्याकरिता,पोलीस…

लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

पोलिसांनी खिलाडू वृत्तीने कर्तव्य निभवावे : उपप्राचार्य डॉ. सदाशिव शिंदे लातूर ( प्रतिनीधी) पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासली जावी तसेच त्यांच्यातील कलागुणांचा विकास व्हावा या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक…

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ.

सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २५ 🙁 प्रतिनिधी) देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे…

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

लातूर ,दि.24(प्रतिनिधी) :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणा-या शेतक-यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता आहे. नियमित कर्जपरतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर…

चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असे एकूण 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.

घरफोडीतील आरोपींना 12 तासात अटक. चाकूर पोलिसांची दमदार कामगिरी 1) उमर मुनवर मुजावर, वय 20 वर्ष, राहणार नळेगाव.यास ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुल केले…

लातूर जिल्ह्य होणार प्लास्टिक आणि कचरा मुक्त.

जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायती 17 सप्टेंबर पर्यंतच प्लास्टिक आणि कचरा मुक्त होण्याच्या तयारीत…!! कचरा विघटन तज्ञ म्हणून जगभर ख्याती पसरलेले रामदास कोकरे सह आयुक्त नगर पंचायत म्हणून जिल्ह्यात…

Translate »
error: Content is protected !!