Tag: LaturPolice

लातुरात ३० ऑक्टोबर ला होणाऱ्या  राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी : प्रा. उमाकांत होनराव

लातूर : ( प्रतिनिधी) लातूर येथे वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी चालू असल्याची माहिती मेळाव्याचे अध्यक्ष…

लातूर येथील दरोड्यातील आरोपींना 10 दिवसात अटक.चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असे एकूण 79 लाख 13 हजार 513 रुपयाचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांची दमदार कामगिरी गुन्हयातील आरोपी नावे 1) टक्कूसिंग अजित सिंग कल्याणी, वय 50, वर्ष रामटेकडी पुणे. 2) किशोर नारायण घनगाव, वय 38…

नगरपरिषद उस्मानाबाद ‘स्वच्छ शहर…सुंदर शहर’ नागरिकांना जाहीर आवाहन

उस्मानाबाद ( श्रीकांत मटकिवाले) प्रिय नागरिक बंधु भगिनींनो, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उस्मानाबाद शहरातील नागरिकांचा सहभाग हा अतिशय मोलाचा आहे.कोणतेही अभियान हे आपल्या साथीनेच यशस्वी होऊ शकते.आपले शहर हे स्वच्छ…

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ.

एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा बळीराजा खचू नको..धैर्याने संकटाला समोरे जा..शासन आहे पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई, दि. २०( प्रतिनिधी)- नियमित कर्ज फेड…

मोदी सरकारची ‘एक देश एक खत’ योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजीमंत्री आ.निलंगेकराकडुन अभिनंदन लातूर (प्रतिनिधी) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालेली ” एक देश एक खत ” ( प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना ) ही…

कळंब तालुक्यात काँग्रेसला मोठे भगदाड अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

कळंब -( राहुल हौसलमल) उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे विद्यमान जिल्हा सरचिटणिस संजय (बापू ) घोगरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आजी माजी पदअधिका-यांचा आ . राणा (दादा) यांच्या उपस्थीत भाजपात प्रवेश केला पक्षात…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची उस्मानाबाद जिल्हा बैठक संपन्न.

उस्मानाबाद – (जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत मटकीवाले )दि.१६ आँक्टोंबर २०२२ वार रविवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. ना.राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली रिपाईची…

राज्‍य सरकारकडुन शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा२९० कोटीच्‍या मदतीचा शासन आदेश जारी.

आ.निलंगेकरांनी मानले आभार लातूर (प्रतिनिधी) -यंदाच्‍या खरीप हंगामात शेतक-यांना अतिवृष्‍टी, सततचा पाऊस आणि कीडरोग प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले होते. परिणामी शेतक-यांच्‍या हातातून खरीपाचा हंगाम गेलेला आहे. त्‍यामुळेच शेतक-यांना राज्‍य सरकारकडुन…

१८ व्या लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद.

आपल्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या लिंगायत समाजासोबत आयुष्यभर राहू : आ. अभिमन्यू पवार लातूर : (प्रतिनिधी) आपल्या पाठीशी सुरुवातीपासूनच भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजासोबत आपण आयुष्यभर राहण्यास तयार आहोत,अशी…

कळंब पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान.

पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रधान कळंब ( राहुल हौसलमल) – सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाण्यांची निवड आधी करण्यात…

Translate »
error: Content is protected !!