समूह राष्ट्रगीत गायनासाठी लातूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालय झाल्या सज्ज.
लातूर जिल्ह्यात 17 ऑगस्ट रोजी 11 वाजता होणार जिल्हा क्रीडा संकूलात समूह 75 ची प्रतिकृती करून सामूहिक राष्ट्रगीत होणार ; जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालयातही होणार सामूहिक राष्ट्रगीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.…
