Tag: LaturPolice

थर्माकोल वापरताय ? महाराष्ट्रातली पहिली कारवाई लातुरात.

दुकानातून प्रतिबंधित प्लॅस्टिक व थर्माकोल प्लेट्स विकत घेऊ नये व वापरू नये जिल्हाधिकारी तथा आयुक्त लातूर महानगरपालिका पृथ्वीराज बी.पी. लातूर,दि.7(प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी तथा आयुक्त लातूर महानगरपालिका पृथ्वीराज बी. पी. यांच्या…

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कळंब शहरात भव्य धुमधडाक्यात धम्मरॅली .

कळंब (प्रतिनिधी राहुल ) दि 05/10/2022 रोजी 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कळंब शहरात सर्व बौद्ध बांधवांनी आयोजित करण्यात आलेली धम्मरॅली यशस्वी व उत्साहात कळंब शहरातील विविध भागातील बौध्द बांधवांनी…

नागराळ( गुंजोटी) गावात मंगेश अवैध दारू विक्री करून जमवत होता रिकामे खोके, पण सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे ना माहीती मिळताच त्याचा कार्यक्रम झाला ओक्के.

उमरगा ( दिपक पाटील) उमरगा पोलीस ठाण्यात हद्दीतील नागराळ (गुंजोटी) येथे अवैध दारू साठा करून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवलेल्या दारूअड्ड्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पो.हे.काॅ वाघमारे…

उमरगा पोलीसच आहेत जरा हटके, कारण ते पकडतात परराज्यातून येणारे गुटखे.

उमरगा – ( दिपक पाटील ) राज्यात बंदी असलेला पण परराज्यात उत्पादीत होणारा गुटखा, सुंगधी तंबाखू आदी पदार्थ पोलिस पकडतात. तरीही शहरासह जिल्ह्यातील पान टपऱ्यांवर हाच गुटखा अगदी सहजतेने उपलब्ध…

तुळजापूर मंदिरात सीमोल्लंघनाचा सोहळा जल्लोषात संपन्न.

शारदीय नवरात्र महोत्सव-2022 उस्मानाबाद.( प्रतिनिधी) दि. 05 :- श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत…

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट,पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज

एकूण निर्णय- 6 अन्न व नागरी पुरवठा विभाग मुंबई ( प्रतिनिधी) दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.…

पोलीस कर्मचाऱ्यांना बोनस नसल्यामुळे नाराजीचा सूर.

लातूर :- (दिपक पाटील) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली असल्याने पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी तब्बल 22 हजार 500 बोनस जाहीर केला त्यामुळे मुंबई पालिकेचे तिजोरीवर 225 कोटीहून जास्त…

नवसाला पावणाऱ्या जनमाता देवी मंदिरात होम हवन संपन्न.

चाकूर 🙁प्रतिनिधी) चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील नवसाला पावणाऱ्या श्री जनमाता आई देवस्थान मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवात होणारे होम हवन मंगळवारी (दि.४) विविध यजमानांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारात संपन्न झाले. यावेळी…

चाकूने वार करून व्यापाऱ्याची पैशाची बॅग लुटणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक.

1) मच्छिंद्र लक्ष्मण कोतलापुरे, वय 29 वर्ष, राहणार वैशाली नगर, लातूर सध्या राहणार खोरी गल्ली, लातूर. 2)गोपाळ ज्ञानोबा कोतलापुरे, वय 26 वर्ष, राहणार महादेव नगर, लातूर. सध्या राहणार खोरी गल्ली,…

क्लीन इंडिया मिशन २.० ची सुरुवात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हस्ते.

नेहरू युवा केंद्राची युवा मंडळ बैठक चाकूर येथे संपन्न चाकूर : ( प्रतिनिधी) भारत सरकारच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या लातूर येथील नेहरू युवा केंद्राच्या वतीने चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात…

Translate »
error: Content is protected !!