तृतीयपंथीय सेजल कडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरीत
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तसामाजिक न्याय विभागाचा नवा अध्याय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा पुढाकार नांदेड (प्रतिनिधी), दि. 15 :- भारतीय राज्यघटनेने तृतीयपंथीय अर्थात किन्नरांना इतरांसारखेच समान अधिकार बहाल केलेले असून…
