Tag: MarathiNews

कडबाकुट्टी सयंत्र, ओपनवेल पंप, सोयाबीन स्‍पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर देण्‍यासाठी सोडत.

लातूर, दि.10 (प्रतिनिधी): जिल्ह्यतील सर्व शेतकऱ्यांना कळविण्‍यात येते की, जिल्‍हा परिषद लातूर सेस फंडातून कडबाकुट्टी सयंत्र, ओपनवेल पंप, सोयाबीन स्‍पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर DBT तत्‍वावर…

अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी.

सुपरफास्ट युगातही कावडीने पाणी आणण्याची प्रथा कायम अणदूर -( प्रतिनिधी) तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रसिध्द देवस्थान श्री खंडोबास संपूर्ण श्रावण महिन्यात नळदुर्गच्या नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरीचे…

आज पासून गावोगावी जाणार एल.ई.डी.रथ, दाखवणार मराठवाडा मुक्तीची गौरव गाथा

लातूर जिल्ह्यात स्वराज्य महोत्सव मोठ्या उत्साहात सुरु स्वराज्य महोत्सव खुली निबंध स्पर्धा, आरोग्य शिबीर,देशभक्तीपर गाणे, चित्रपट, प्रभात फेऱ्या यातून संपूर्ण जिल्ह्यात “घरोघरी तिरंगा ” चैतन्याचे वातावरण लातूर दि.10 ( प्रतिनिधी…

शारदा विद्यालयात क्रांतीदिनी शहिदांना विनम्र अभिवादन.

लातूर ( प्रतिनिधी) – शारदा विद्यालयात क्रांतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पुष्पहार…

लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमीत्त महाआरोग्य शिबीर.

इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 200 पेक्षा अधिक रुग्णालय सहभागी होणारलातूर शहर आणि परीसरातील जास्तीत जास्त नागरीकांनी शिबिराचा लाभ…

लातूर ग्रामीण पोलिसांचा जुगारावर छापा. जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 1 लाख 45 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. 11 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

विशेष मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध 3 दिवसात 156 गुन्हे दाखल. 1) शंकर खंडेराव शितळकर, राहणार सुळ गल्ली, लातूर. 2) सिद्राम गणपत साठे, राहणार गवळीनगर, लातूर. 3) दीपक सुभाष सुरवसे,…

लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने ‘आझादी गौरव’ पायी पदयात्रा.

७५ किलोमिटर प्रवास करीत जिल्ह्यातील १० तालुक्यातील गावात जाणार ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट पर्यंत आजादी गौरव पदयात्रा गावागावात पोहोचणार,जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची माहिती, लातूर ( प्रतिनिधी) आखिल भारतीय काँग्रेस…

स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के यांच्या हस्ते होणार स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण.

चेअरमन डॉ.गोविंदराव माकणे यांच्या निर्णयाचे सर्वत्र होत आहे कौतुकचाकूर : (प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमास प्रतिसाद देत विविध उपक्रम व कार्य कुशलतेमुळे महाराष्ट्र शासनाचे विविध…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई,५१ लाख ६३ हजाराचा ५५० रुपयांचा मुद्येमाल जप्त.

अवैध मद्य निर्मिती विरोधात उतरले अधिकारी औसा : ( प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप ,संचालक सुनील काण यांनी दिलेल्या निर्देशानुसार व विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली…

कृषी विभाग आत्मातर्फे उमेदच्या बचत गटांना भाजीपाला किटचे वाटप.

निलंगा– ( प्रतिनिधी) कृषी च्या आत्मा विभागाच्या सहकार्याने निलंगा तालुक्यातील उमेदच्या गटांना आज बुधवार 27 रोजी परसबाग भाजीपाला लागवडीसाठी 505 बियानांचे किट वाटप करण्यात आले.उमेद महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या वतीने…

Translate »
error: Content is protected !!