अहमदपूर पोलिसांची कामगिरी खास , सात मोटरसायकलसह आरोपी पकडला झक्कास
तीन लाख पन्नास हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त अहमदपूर: ( प्रतिनिधी) पोलीस स्टेशन अहमदपुर येथे नेमणुकीस असलेले सपोनि दुरपडे, सोबत पोकॉ 1828 नारायण बेंबडे असे दिनांक 22.07.2022 रोजी पहाटे 02.30 वाजण्याचे…
