महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.
3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 1) रोहन उर्फ मिट्या मारुती गुंडले, वय 19 वर्ष, राहणार अंजनसोंडा, तालुका चाकूर जिल्हा लातूर.2)अभंग काशिनाथ घोलपे, वय 29 वर्ष राहणार काळेवाडी तालुका…
आजोबां व नातीच्या नात्याला काळीमा…!
सोलापुरात आजोबांकडूंन अल्पवयीन नातीवर बलात्कार सोलापूर (संभाजी पुरीगोसावी) करमाळा तालुक्यांतील पश्चिम भागांतील एका गावात ६५ वर्षीय आजोबांनी आपल्याच नातीवर घरात कोणी नसताना जबरदस्तीने बलात्कार केल्यांची घटना उघडकीस आली आहे. या…
इरशाळगडच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर भूस्ख्खलन झाल्याने बचाव कार्यास प्राधान्य देत युद्ध पातळीवर मदत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड, (अलिबाग) दि. २०:–जिल्ह्यातील खालापूर जवळ दुर्गम भागात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने…
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी चा दबदबा कायम,घरफोडीचे 07 गुन्हे उघड. सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम सह 4 लाख 8 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त.
घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बीड, अहमदनगर मधून उचलले. लातूर (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित व निर्देशित केले होते.…
मान्सूनपूर्व नालेसफाईला गती,५ जून पूर्वी स्वच्छता पूर्ण करण्याचे मनपाचे उद्दिष्ट.
लातूर(प्रतिनिधी): लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली असून मागील १२ दिवसांपासून स्वच्छतेची कामे गतीने केली जात आहेत.दि.५ जून पूर्वी शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट मनपाच्या…
मोबाईल हिसकावणाऱ्या जबरीचोरी मधील 4 आरोपींना मुद्देमालासह अटक.तिन लाख, सात हजार, पाचशे रुपयांचे 32 मोबाईल व एक मोटरसायकल जप्त.
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 1) प्रफुल प्रकाश पवार ,वय 23 वर्ष, राहणार गिरवलकर नगर, लातूर. 2) आकाश भरत बिराजदार, वय 24 वर्ष, राहणार न्यू भाग्यनगर, लातूर. 3) प्रद्युम्न उर्फ सोन्या…
लातूर जिल्ह्याच्या पुढील पाच वर्षाच्या विकासासाठी तयार होणार आराखडा, तज्ञ व्यक्तींच्या घेतल्या सूचना.
लातूर जिल्हा विकास आराखडा कार्यशाळा संपन्न लातूर दि. ६ ( प्रतिनिधी) कृषि,उद्योग,शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील तज्ञ, अनुभवी व्यक्ती यांच्या सूचना लक्षात घेवून जिल्ह्याचा पुढचा पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यात येणार…
न्यायालयाच्या आदेशानुसार गंजगोलाई येथील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात.
व्यवसायिकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेण्याचे मनपाचे आवाहन. लातूर(प्रतिनिधी) शहरातील गंजगोलाई परिसर व या भागाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे.व्यवसायिकांनी आपापली अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत, असे आवाहन…
हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा,1 लाख 84 हजाराचा मुद्देमाल नाश.
1) सुखदेव खंडू राठोड राहणार वसंत नगर तांडा महापूर तालुका जिल्हा लातूर 2) गणेश राम राठोड राहणार वसंत नगर तांडा महापूर तालुका जिल्हा लातूर. 3) व एक महिलाअशा एकूण 03…
महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी,जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी यांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव.
लातूर दि.1 ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी राष्ट्रध्वज वंदन व संचालनानंतर आयोजित विशेष समारंभात जिल्ह्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.…
