नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक (iNCOVAC) लसी द्वारे प्रिकॉशन डोस करून घ्यावे.

कोविड १९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाचा इन्कोव्हॅक (iNCOVAC) लसीचा समावेश करण्यात आलेला आहे. लातूर (प्रतिनिधी)राज्यस्तरावरून इन्कोव्हॅक लसीचा पूरवठा करण्यात आला असून सदरील लस ही ६० वर्षावरील नागरिकांसाठीच्या प्रिकॉशन डोससाठीच वापरण्यात…

महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा एक इंचही हलवला जाणार नाही-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांच्या पुढाकारातून खा. श्रृंगाराच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळास आश्वासनलातूर,(प्रतिनिधी)- लातूर शहरातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा कोणत्याही परिस्थितीत एक इंचही हलवला जाणार नाही , असे…

खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी पुणे येथून जेरबंद, किनगाव पोलिसांची कामगिरी.

अहमदपूर ( प्रतिनिधी) दिनांक 14/04/23 सकाळी 07.00 वाजण्याची सुमारास पोलीस ठाणे किनगाव मोहगाव रोड, येथे शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा प्रेत डोक्याला जखम व…

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर डॉ. अरविंद भातांब्रे यांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित.

महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा पुतळा न हटविण्याबाबत लातूर ( प्रतिनिधि): लातूर शहरातील कव्हा नाका , महात्मा बसवेश्वर चौक परिसरातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये या मागणीसाठी…

महात्‍मा बसवेश्‍वर पुतळा प्रकरणी जनभावने सोबतच-माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर

पुतळा स्‍थलांतरीत होणार नाही यासाठी वचनबध्‍द लातूर (प्रतिनिधी) -शहरातील कव्‍हा नाका येथे असलेल्‍या महात्‍मा बसवेश्‍वर यांचा अश्‍वरूढ पुतळा प्रत्‍येक लातूरकरांची अस्मिता आहे. राष्‍ट्रीय महामार्गांवर असलेला हा पुतळा स्‍थलांतरीत करण्‍यात येणार…

रमजान ईद निमित्त लातूर शहरातील वाहतूक मार्गात बदल.

लातूर ( प्रतिनिधी)दिनांक 22/04/2023 रोजी रमजान ईद साजरी होणार असल्याने दयांनद गेट, बार्शी रोड, लातुर ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधव मोठया संख्येने नमाज पठणासाठी येतात. त्यामुळे नमाजाच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी…

राज्य शासनाकडून उष्माघातामुळे मृत पावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत.

उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत करणार रुग्णालयाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांकडून श्रीसदस्यांची विचारपुस मुंबई, ( प्रतिनिधी ) दि. १६ :खारघर येथे झालेल्या…

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,10 मोटरसायकलसह 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

1) सचिन दयानंद गायकवाड वय 20 वर्ष राहणार बौद्ध नगर लातूर असे असल्याचे सांगितले.तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची स्प्लेंडर मोटर सायकल काही दिवसापूर्वी…

लातूर जिल्ह्यातल्या ६३  गावांमध्ये शेत-पाणंद रस्त्यांना मंजुरी. लातूर जिल्ह्यातल्या दहा तालुक्यांमधील कामांना मंजुरी.

खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश लातूर-(प्रतिनिधी )खासदार सुधाकर शृंगारे यांनी राज्य सरकारकडे मागणी करीत पाठपुरावा केलेल्या लातूर जिल्ह्यातल्या ६३ गावांमधील शेत,पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे , त्यामुळे जिल्ह्यातल्या…

निलंग्यात आज स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा.

निलंगा(प्रतिनिधी) – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अमुल्य योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीसह जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्यांचा गौरव वाढविण्याकरीता भाजपा व शिवसेनेच्या वतीने राज्यातील 288 मतदारसंघात…

Translate »
error: Content is protected !!