Tag: Latur

दोन लाख सोळा हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.

1) विठ्ठल माणिकराव कावळे, वय 42 वर्ष, धंदा व्यापार, राहणार आनंदनगर, लातूर.याचे विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 75/ 2023, कलम 188, 272, 273,328 भा.द.वि. याप्रमाणे गुन्हा…

अहमदपूर व चाकूर तालुक्यात छापेमारी,01लाख 42 हजार रुपयाचा 5.4 Kg. गांजा व एक तलवार जप्त. 3 व्यक्ती विरोधात 2 गुन्हे दाखल.

पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांची कारवाई चाकूर (प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील…

स्थानिक गुन्हे शाखेला देताच गुन्ह्याचा लातूर ग्रामीण चा समांतर तपास, गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागतो हमखास.

लातूर ( दीपक पाटील ) लहान भावाला मोठ्या भावाचा खून करण्याची परिस्थिती का उद्भवली? तर या मागचे कारणीभूत मदिरा ( दारू ) ज्यामध्ये वाहत गेलेला मोठा भाऊ, वडिलाला पॅरलेसस व…

रितेश धोत्रे ठरला लातूर आयएमएथॉन हाफ मॅराथॉनचा विजेता 

लातूर ( प्रतिनिधी )- लातूर आयएमएच्या वतीने रविवारी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या विश्व सुपर मार्केट आयएमए हाफ मॅराथॉन स्पर्धेचे विजेतेपद रितेश धोत्रे नामक युवकाने पटकावले. रितेशने २१ किलोमीटर्सचे अंतर अवघ्या…

लातूर जिल्ह्यातल्या पात्र लाभार्थीना घरकुलाचा लाभ द्या ! खासदार सुधाकर शृंगारे यांची लोकसभेत मागणी

लातूर-( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील हजारो नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते,मात्र तांत्रिक अडचणीमुळे अनेक गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही…

शेती व्यवसाय,महिला सबलीकरण आणि समाजातील शेवटच्या माणसाला समर्पित असलेला अर्थसंकल्प.

खासदार श्री सुधाकर शृंगारे. लातुर-( प्रतिनिधी)–भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात आज (ता.1) लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प हा शेती,शेती पूरक व्यवसाय, महिला सबलीकरण…

नवभारताच्या निर्मितीसह सर्वसामान्यांच्या प्रगतीचा अर्थसंकल्प- माजी मत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर.

लातूर (प्रतिनिधी )- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे नवभारताच्या निर्मितीसह सर्वसामान्यांच्या प्रगतीला वेग देणारा असल्याचे स्पष्ट होत आहे. समाजातील प्रत्येक घटकांसह विविध…

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची मतदान केंद्रांना भेट.

लातूर(प्रतिनिधी )- छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज सोमवार दि. 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणूकीसाठी भाजपा महायुतीच्या वतीने प्रा. किरण पाटील निवडणूक लढवीत आहेत.…

मीच उमेदवार समजून कालिदास माने यांना मतदान करा, प्रकाश आंबेडकर.

लातूर -( प्रतिनिधी) औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत असलेले उमेदवार माने कालिदास हे मीच समजून त्यांना मतदान करा व निवडून आणा, असे आवाहन प्रकाश…

शिक्षकांवर अन्‍याय करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत मागण्‍याचा नैतिक अधिकार नाही- पालकमंत्री गिरीष महाजन.

किरण पाटील यांच्‍या प्रचारार्थ मेळाव्‍यात घणाघाती टि‍का. लातूर( प्रतिनिधी)- ज्ञानदान होणाऱ्या पवित्र शिक्षण क्षेत्राचा वापर केवळ राजकारणासाठी कॉग्रेस आणि राष्‍ट्रवादी केला आहे. गुरूजनांना शिक्षण सेवक हे पद कॉंग्रेस राष्‍ट्रवादीनेच दिलेले…

Translate »
error: Content is protected !!