Author: Deepak Patil

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यात धाराशिव लेणी तेर येथील बौद्ध स्तूप सहित इतर स्थळांचा विकासासाठी उल्लेख करावा

सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांची मागणी.उस्मानाबाद :- ( श्रीकांत मटकिवाले)प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकास आराखड्यात एकूण नऊ ते दहा धार्मिक स्थळांचा विकासासाठी पालकमंत्री तानाजी…

अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 9 जनाविरुद्ध 2 गुन्हे दाखल. 2 जेसीबी व 2 ट्रॅक्टरसह 34 लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

1) जीवन किशन केंद्रे, वय 45 वर्ष, राहणार बोरगाव, (खुर्द) तालुका जळकोट.हा तिरू नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साह्याने नदीपात्रातील गौण खनिज वाळू उत्खननाचा कोणताही परवाना नसताना, वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक नदीपात्रात…

तिरुपतीसाठी आता लातूरहून नवीन रेल्वेगाडी–उदगीर-लातूरहून मुंबईसाठीही दुसरी रेल्वेगाडी –

खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वेमंत्री व प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश — लातूर-( प्रतिनिधी ) तिरुपती बालाजी देवस्थानकडे जाणाऱ्या भाविकांसाठी आता लातूर मार्गे नवीन साप्ताहिक रेल्वे गाडी सोडण्यात येत आहे ,…

आपल्या आरोग्याची खबरदारी घेणे आवश्यक, एड्सला हद्दपार करण्यासाठी संकल्पबध्द होऊया डॉ. भारती पवार

उस्मानाबाद,दि.01(श्रीकांत मटकीवाले ):- आपले आरोग्य हे आपल्या हातात असून त्या विषयी खबरदारी घेणे आवश्यक आहे. एड्स सारखा जीव घेणा आजार हद्दपार करण्यासाठी संकल्पबध्द होण्याची आवश्यकता आहे.असे देशाचे आरोग्य व कुटुंब…

लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री राबविले कोंबिग ऑपरेशन.

लातूर( प्रतिनिधी)आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक 29 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरच्या रात्री 11 ते पहाटे 5…

महिला आयोग आपल्या दारी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर.

उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी हॉलमध्ये महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,…

रेणापूर येथे स्व.धनंजय म्हेत्रे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली.

रेणापूर(प्रतिनिधी)- जात,धर्म, राजकीय पक्ष यापलीकडे जाऊन सर्वांशी मिळून मिसळून वागणारे,भाजपाचे नि:स्वार्थी,निष्ठावंत कार्यकर्ते स्व. धनंजय बाबुराव म्हेत्रे यांना बुधवारी (दि.३० नोव्हेंबर)श्री रेणुकादेवी मंदिर सभागृहात सर्वपक्षीय सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी विविध…

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्त्री रोग, प्रसुती शास्त्र तज्ञ डॉ भाऊराव यादव व कु. उर्वी यादव हे “मार्ग दीप भूषण” पुरस्काराने सन्मानित.

लातूर( प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामांकित स्त्रीरोग प्रसूती शास्त्रज्ञ व विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभाग प्रमुख सुप्रसिद्ध प्रा.डॉ.भाऊराव यादव यांना व त्यांची कन्या…

खासदार, आमदार यांचे दुखणे नेमके कशासाठी? टक्केवारी मिळेना म्हणून की ठेकेदारीसाठी?

धाराशिव शहरातील बॅनरबाजीवर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख साळुंके यांचा हल्लाबोल. धाराशिव -उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले) – दोन दिवसांपूर्वी गार्डन डेव्हलपमेन्ट व आठवडी बाजार नूतनीकरणाच्या कामांना अनुसरून खासदार ओमराजे व आमदार कैलास…

डॉ.आंबेडकर साखर कारखाना केशेगाव येथे ऊसतोड कामगारांसाठी रेशन दुकानाचे तहसिलदार माळी यांच्या हस्ते उदघाटन.

उस्मानाबाद -( श्रीकांत मटकीवाले) जिल्हाधिकारी मा.डॉ.सचिन ओम्बासे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांना कारखानास्थळी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पोर्टेबिलीटी सुविधेमार्फत कारखानास्थळी रेशन धान्य उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमाला सुरुवात झालेली असून उस्मानाबाद तालुक्यातील केशेगांव…

Translate »
error: Content is protected !!