Category: राज्य

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मतदारांनी,कालिदास माने यांना विजयी करावे : प्रकाश आंबेडकर.

लातूर ( प्रतिनिधी) शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मतदारांनी मराठवाडा शिक्षक मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी व शिक्षक प्रतिनिधी सभेचे अधिकृत उमेदवार कालिदास माने यांना विजयी करावे, असे प्रतिपादन वंचित…

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांच्या पुढाकारातून गोद्रीच्या कुंभमेळ्यास अन्नधान्य रवाना.

खा. सुधाकर श्रृंगारेंनी दाखविला हिरवा झेंडालातूर(प्रतिनिधी )- जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदु गौर बंजारा व लबाना नायकवडा समाजाचा कुंभमेळावा पार पडत आहे. या मेळाव्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी…

पोलीस व पोलीस पाटील यांच्या सतर्कतेमुळे मनोरुग्ण ,रोख रक्कम व दागिन्यांसह कुटूंबियांना सुपूर्द.

लातूर (प्रतिनिधी ) बाभळगाव ता.जि. लातूर येथील बाभळगाव शेतात जाणारया नाल्यात (ओढ्यात) एक मनोरुग्ण माणूस तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी बसलेला आहे व रात्री ओढ्यात (नाल्यात) झोपत आहे अशी माहिती सेवानिवृत्त…

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या लातूर जिल्हा निमंत्रकपदी संगमेश्वर जनगावे यांची नियुक्ती.

मुंबई : ( प्रतिनिधी ) पत्रकारांच्या विविध समस्या, त्यांच्यावर होणारे हल्ले या विरोधात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती कार्य करते. या समितीच्या लातूर…

डिकसळ पोषण आहार घोटाळ्याची चौकशी करा.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीच घेतली जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव कळंब – डिकसळ ( राहुल हौसलमल) अंगणवाडीत पुरवठा करण्यात येणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा, भेसळयुक्त तसेच आरोग्यास अपायकारक असल्याची तक्रार तालुक्यातील डिकसळ येथील…

कर्तृत्ववान माजी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे यांना मराठवाडा भुषण पुरस्कार देऊन सन्मानित.

उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) – भारतीय जन विकास मंच महाराष्ट्र राज्यातर्फे दिला जाणारा मराठवाडा भुषण पुरस्कार कर्तृत्ववान माजी नगरसेवक तथा डिपिडिसी सदस्य सिध्दार्थ दादा बनसोडे यांना माता जिजाऊ व युवकांचे…

जागृती फाउंडेशन कडुन, राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन.

उस्मानाबाद (प्रतिनिधि) दिनांक 12 जानेवरी 2023 रोजी,सकाळी अकरा वाजता, उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित…

वैद्यकीय अधिष्ठान अधिष्ठाता डॉ शिल्पा डोमकुंडेवार मॅडम यांचा रुग्ण कल्याण समितीतर्फे सत्कार.

उस्मानाबाद :- ( श्रीकांत मटकिवाले) उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नव्याने रूजु झालेल्या अधिष्ठाता डाॅ.शिल्पा डोमकुंडेवार मॅडम,यांचा पुष्पगुच्छ देऊन रुग्ण कल्याण समितीच्या वतीने स्वागत व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात…

मज्जीद परिचय मेळावा उत्साहात साजरा.

मतदार जनजागरण समितीच्या वतीने संविधान उद्देशिका प्रत भेट.उस्मानाबाद :- (श्रीकांत मटकिवाले)भारत देश हा अनेक जाती धर्माच्या नावाने ओळखला जाणारा बलाढ्य देश आहे, प्रत्येक धर्मात मानवतेला स्थान असुन सामाजिक सलोखा निर्माण…

मसला येथे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना.

खासदार सुधाकर शृंगारे आणि डॉ. भिमराव आंबेडकर यांची उपस्थिती.लातूर (प्रतिनिधी ) लातूर तालुक्यातल्या मसला येथील विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची आज प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमास…

Translate »
error: Content is protected !!