जबरी चोऱ्या आणि मारामाऱ्या करणाऱ्या फरार गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.
लातुर :- { प्रतिनिधी } शहरात साथीदारांच्या मदतीने जबरी चोऱ्या, गंभीर मारामाऱ्या आणि दुखापतीचे गुन्हे करणारा फरार गुन्हेगार नितीन शिवदास भालके, राहणार लातूर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली…
