Month: August 2021

शेतकऱ्यांच्या मुलींसाठीचे वसतिगृह हे सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल -पालकमंत्री अमित देशमुख

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने निर्माण होत असलेले हे वस्तीगृह म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख यांच्या सामाजिक कार्याची आठवणकृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार करण्यासाठी सहकार विभागाची सहा एकर जागा मिळवण्याचा प्रयत्नसहकार…

मांजरा परिवाराच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातील ऑक्सिजन सिलेंडरचा मराठवाडयातील सर्व जिल्हयांना पुरवठा होणार पालकमंत्री अमित देशमुख

लातूर, दि.14(दिपक पाटील):- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मांजरा परिवाराच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय कारणास्तव उभा करण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प हा लातूर जिल्हयालाच नव्हे तर गरज भासल्यास मराठवाडयातील सर्व जिल्हयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा…

राज्यातील सर्व विद्यापीठात आपत्कालीन व्यवस्थापन अभ्यासक्रम चालू करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

लातूर,दि.13( प्रतिनिधी ):- राज्यात वेळोवेळी उदभवनाऱ्या नैसर्गिक व इतर आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठात आपत्कालीन व्यवस्थापन अभ्यासक्रम चालू करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत…

स्थानिक गुन्हे शाखा लातूर कडून सात गुन्हे उघडकीस 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

लातूर – ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपाधीक्षक…

सासुबाई सोबत होता जमीनीचा वाद , जावायानेच केला शेवटी घात

किल्लारी (प्रतिनिधी) दि.१०/०७/२०२१ रोजी सौ.तुलसाबाई त्रिमुखे यांनी त्यांची आई त्रिवेणीबाई सोनवणे व मावशी शेवंताबाई सावळकर ह्या दि.०७/०७/२०२१ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याचे सुमारास गोटेवाडी शिवारातुन मिसींग झाल्याबाबत किल्लारी पोलीस ठाणेस तक्रार…

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा.

फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, कथाकथन यावर ऑनलाईन कार्यशाळा मुंबई, दि. १२ ( प्रतिनिधी) जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन…

लातूर शहरातील व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची एक कोटी बावन्न लाख पन्नास हजार रूपयांची फसवणूक करणारा भामटा गांधी चौक पोलीसांच्या जाळ्यात.

पहा जितेंद्र जगदाळे पोलीस उपअधीक्षक लातूर शहर काय सांगतात ?

गुन्हेगारी जगताचा नादच खुळा, त्यामुळे जिवनाचा होतोय अक्षरशः खुळखुळा.

लातूर : { दिपक पाटील } मिञाशी भांडण करून त्याला मारहाण करून एका ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना गुलटेकडी, जुना औसा रोड येथे घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना…

विशेष पथक देतात जेव्हा अवैध धंद्यावर लक्ष तेव्हा चोरटी दारू विक्रेता होतात भक्ष

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची अवैध धंद्यावर छापेमारी.६ लाख ४ हजार ९०० – रुपयांचा मुद्देमाल जप्त. ०२ गुन्हे दाखल लातूर :- { दिपक पाटील } दिनांक ०६ /०८/२०२१ रोजी पोलीस अधीक्षक…

शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करावी.

लातूर : दि.०६ { दिपक पाटील } लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतरही संपत्तीतून व समाधी स्थळावरून कलह निर्माण झाला आहे. मठाची…

Translate »
error: Content is protected !!