Month: July 2022

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मारहाणीच्या व्हिडिओ क्लिपचा एक महिना अगोदरच पोलिसात गुन्हा नोंद.

लातूर ( प्रतिनिधी ) या बाबत माहिती अशी की, दोन ते तीन दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलास इतर मुले मिळून मारहाण करीत असलेली व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये…

महेश अर्बन को.बँकने कर्ज न देताच चढविला १६ लाखाचा बोजा

बँक संचालक व व्यवस्थापक यांचे सावकारी धोरण व मनमाणी कारभार करणाऱ्या बँकेच्या संचालकांवर पोलीस प्रशासन व रिजर्व बैंक कार्यवाही करेल का ? अशी अपेक्षा तक्रारदार करीत आहेत.

अखिल भारतीय अकाली सेना संघटनेच्या जिल्हाध्यक्षसह एकाला प्रतिबंधित गांजासह 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमालसह अटक.

सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांचे नेतृत्वात कारवाई 1)शरीफ लतीफ शेख वय 34 वर्ष, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय अकाली सेना, वय 34 वर्ष, राहणार कॉइल नगर लातूर.2) गणेश विभीषण बनसोडे, वय…

खून प्रकरणातील कुख्यात गुंडासह 11 सराईत गुन्हेगार आरोपींवर ‘मोक्का’

लातूर ( प्रतिनिधी ) : – साधारण महिनाभरापूर्वी लातुरातील श्रीनगर कॉलनीत ज्या कुख्यात गुंड आरोपींवर पोलिसांनी गोळीबार केला होता, त्या सराईत गुन्हेगार आरोपीसह 11 जणांविरुद्ध चाकूर पोलिसांनी “मोक्का” (महाराष्ट्र संघटीत…

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

‘बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर’- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे बीड जिल्ह्यातील श्री. मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले…

12 मोटारसायकलीसह 7 लाख 20,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.

पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण पोलिसाच्या विशेष पथकाची कारवाई 1) नेताजी नारायण घोडके, वय 39 वर्ष, राहणार- गुंडोपंत दापका तालुका मुखेड जिल्हा नांदेड.यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने…

05 लाख 52 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कारवाई

1) इम्रान सिकंदर सय्यद, वय 33 वर्ष, धंदा व्यापार राहणार जगदंबा रोड,अहमदपूरयाचे कडून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुरपडे करीत आहेत.सदरची…

चोरीस गेलेल्या पिकअपसह 14 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, 02 आरोपींना 24 तासात अटक.

पोलीस ठाणे गांधी चौकची कारवाई. 1) अकबर हसन शेख, वय 35 वर्ष, राहणार फुलेनगर केज जिल्हा बीड. सध्या राहणार बरकत नगर,लातूर 2) सचिन शेषराव मोरे, वय 33 वर्ष, राहणार भीम…

नगर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 03 मधून पोलीस बॉईज असोसिएशनचे दोन उमेदवार उभे करणार.

प्रमोद वाघमारे यांची माहिती उस्मानाबाद धाराशिव ( प्रतिनिधी )उस्मानाबाद-धाराशिव नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 03 मधून पोलीस लाईन मधील पोलीस बॉईज असोसिएशनचे पुरुष आणि महिला उमेदवार उभे करणार असल्याचे पोलीस…

Translate »
error: Content is protected !!