राज्य सरकारकडुन शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा२९० कोटीच्या मदतीचा शासन आदेश जारी.
आ.निलंगेकरांनी मानले आभार लातूर (प्रतिनिधी) -यंदाच्या खरीप हंगामात शेतक-यांना अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि कीडरोग प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले होते. परिणामी शेतक-यांच्या हातातून खरीपाचा हंगाम गेलेला आहे. त्यामुळेच शेतक-यांना राज्य सरकारकडुन…
