Tag: LaturNews

महेश अर्बन को.बँकने कर्ज न देताच चढविला १६ लाखाचा बोजा

बँक संचालक व व्यवस्थापक यांचे सावकारी धोरण व मनमाणी कारभार करणाऱ्या बँकेच्या संचालकांवर पोलीस प्रशासन व रिजर्व बैंक कार्यवाही करेल का ? अशी अपेक्षा तक्रारदार करीत आहेत.

अखिल भारतीय अकाली सेना संघटनेच्या जिल्हाध्यक्षसह एकाला प्रतिबंधित गांजासह 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमालसह अटक.

सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांचे नेतृत्वात कारवाई 1)शरीफ लतीफ शेख वय 34 वर्ष, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय अकाली सेना, वय 34 वर्ष, राहणार कॉइल नगर लातूर.2) गणेश विभीषण बनसोडे, वय…

खून प्रकरणातील कुख्यात गुंडासह 11 सराईत गुन्हेगार आरोपींवर ‘मोक्का’

लातूर ( प्रतिनिधी ) : – साधारण महिनाभरापूर्वी लातुरातील श्रीनगर कॉलनीत ज्या कुख्यात गुंड आरोपींवर पोलिसांनी गोळीबार केला होता, त्या सराईत गुन्हेगार आरोपीसह 11 जणांविरुद्ध चाकूर पोलिसांनी “मोक्का” (महाराष्ट्र संघटीत…

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

‘बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर’- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे बीड जिल्ह्यातील श्री. मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले…

12 मोटारसायकलीसह 7 लाख 20,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.

पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण पोलिसाच्या विशेष पथकाची कारवाई 1) नेताजी नारायण घोडके, वय 39 वर्ष, राहणार- गुंडोपंत दापका तालुका मुखेड जिल्हा नांदेड.यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने…

05 लाख 52 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कारवाई

1) इम्रान सिकंदर सय्यद, वय 33 वर्ष, धंदा व्यापार राहणार जगदंबा रोड,अहमदपूरयाचे कडून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुरपडे करीत आहेत.सदरची…

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, चोरीचे 4 गुन्हे उघडकीस, एकूण 1 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

तीन आरोपी अटक लातूर ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक…

6 मोटरसायकलीसह 02 लाख 28 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत…पोलीस ठाणे लातूर ग्रामीणची कारवाई.

महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक लातूर व पुणे जिल्ह्यातील एकूण आठ गुन्हे उघडकीस. 1) शुभम प्रकाश जाधव वय 21 वर्ष राहणार काळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर 2)…

लातूर शहरच्या विशेष पथकाची कारवाई, मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस. 02 मोटारसायकलीसह 1,30,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

1) नसीर रोपण शेख, वय 31 वर्ष, राहणार माळकोंडजी तालुका औसा जिल्हा लातूर यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने नमूद मोटरसायकलला बनावट नंबर प्लेट लावली असून सदरची…

नवनियुक्त बीडीओ भालके यांची तालुक्यात सर्वात प्रथमच खोपेगावाला भेट

लातूर ( प्रतिनिधि ) आज दि-24-06-2022 रोजी लातूर पंचायत समिती येथे नवीन नियुक्त झालेले गट विकास अधिकारी मा. तुकाराम जी भालके यांनी लातूर तालुक्यात सर्वात प्रथम मौजे खोपेगाव गावाला भेट…

Translate »
error: Content is protected !!