Author: Deepak Patil

बाभळगाव रोडवर अपघात करून दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या, अपघात करून वाहनासह पळून गेलेल्या चालकास वाहनासह कर्नाटक मधून अटक.

लातूर { प्रतिनिधी } दिनांक 31/01/2022 रोजी सकाळी शिवनी ता.जि. लातूर येथील दत्तात्रय पांचाळ, वय 38 वर्षे व त्यांची मुलगी वय 14 वर्ष यास शाळेत सोडण्याकरिता लातूर कडे येत असताना…

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. अवैध धंद्यावर छापा टाकल्याने केला हल्ला.

उस्मानाबाद -( प्रतिनिधी) खिरणीमळा, उस्मानाबाद येथे गोवंशीय प्राण्यांची मांसासाठी अनाधिकृतरित्या कत्तल होत असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पथकास दि. 05.02.2022 रोजी राञी 10.00 वाजण्याच्या सुमारास मिळाली. यावर स्था.गु.शा. च्या पोलीस…

रेणापूर चा मटका किंग गज्या करत होता मज्या, पोलीस अधीक्षक पथकाने त्याचा वाजविला बाज्या.

रेणापूर { दिपक पाटील } : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कारवाई करण्याचे सत्र सुरूच आहे. याचाच एक व्हिडीओ आमच्या चॅनल…

दरोड्याच्या गुन्हा उघडकीस सहा आरोपी आरोपींना अटक. 46 लाख 50 हजार रुपयांचा चा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखा,पोलीस ठाणे एमआयडीच्या संयुक्त पथकाची कारवाई. लातूर 🙁 प्रतिनिधी ) दिनांक 01/02/2022 रोजी नवीन एमआयडीसी, लातूर येथील एका गोडाऊन मधून 16.7 लाख रुपये किमतीचे 548 कट्टे सोयाबीन अज्ञात…

मण्याड नदी पात्रात वाळू माफिया विरुद्ध मोठी कारवाई. पोकलेन मशीन जप्त.

किनगाव (प्रतिनिधी) मा.पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी व पोस्टे प्रभारी अधिकारी यांनी आदेशीत केले होते .दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी दुपारी 03…

पोलीसांना जप्त गुटखा चोरीचा लागला होता घोर,आरोपी सापडताच झाले बिनघोर.

जप्त गुटखा चोरीचा लागला तपास , आरोपी निष्पन्न ..काही आरोपी चौकशीच्या फेऱ्यात, लवकरच होणार अटक लातूर :- { प्रतिनिधी } दिनांक 10/10/2021 रोजी अन्नसुरक्षा अधिकार्‍याचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे…

पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी दिली अकस्मात मृत्यू झालेल्या तपासाला गती, त्यामुळेच खून केलेल्या आरोपीची चालली नाही मती.

लातूर (प्रतिनीधी ) : लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे भुईसमुद्रगा (ता.लातुर) येथे दि.19 डिसेंबर,2021 रोजी रात्री इसम नामे ऋषीकेश रामकिशन पवार (वय 29 वर्ष) यांच्या शेतातील आखाडयामध्ये जळुन मयत…

भरघोस सवलतीची महावितरणची योजना फक्त मार्च पर्यंतच.

कृषीपंपधारकांना वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी उरले केवळ अडीच महिने• लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्हयातून 9325 शेतकरी झाले एकरक्कमी बिल भरुन थकबाकीमुक्त• परिमंडलात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद, 166 कोटीचा कृषी आकस्मिक निधी उपलब्ध•…

4 पिस्टल व 3 जिवंत काडतुसांसह 5 आरोपी अटकेत, तुळजापूर पोलिसांची कार्यवाही.

तुळजापूर : { प्रतिनिधी } उस्मानाबाद ते लातूर रस्त्यावरील पाचुंदा तलावाजवळ दोन पुरुष गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून असल्याची गोपनीय खबर तुळजापूर पोलीस ठाण्यातील पथकास दि. 30.12.2021 रोजी 16.45 वा. सुमारास…

covid-19 प्रतिबंध नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर वाढदिवस साजरा करून गोंधळ घालणाऱ्या,तरुणावर पोलिसाकडून गुन्हा दाखल.

लातूर :- {प्रतिनिधी} ओमिक्रोन /covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी, लातूर यांनी प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने सर्वांनी सदरच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असतानासुद्धा दिनांक…

Translate »
error: Content is protected !!