Category: विविध

“मनसेच्या राज्यस्तरीय शैक्षणिक प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन आणि स्वंय रोजगार मेळाव्याचे थाटात उदघाटन संपन्न”

कोटयावधी रुपयांची संपत्ती व मंत्री पदे असणाऱ्या राजकिय पुढाऱ्यांना जे जमले नाही ते मनसेने करून दाखविले – संतोष नागरगोजे लातुर : ( प्रतिनिधी )शिक्षण असुनही नोकरी व्यवसांयाच्या संधी उपलब्ध नसल्याने…

दिव्यांग शिक्षिका श्रीमती नंदा नरहरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर.

लातूर 🙁 प्रतिनिधी) चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दिव्यांग शिक्षिका श्रीमती नंदा ईराप्पा नरहरे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे दिला जाणारा ‘सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार…

रेल्वे कोच फॅक्टरी लवकरच सुरु करण्याचे रेल्वे मंत्र्यांनी दिले आश्वासन.

नांदेड – लातूररोड नवीन रेल्वे मार्गासाठी लातूरचे खासदार आग्रहीरेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना भेटून केली नवीन रेल्वे गाड्यांची मागणीलातूर-( प्रतिनिधी ): लातूर लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या अनेक मागण्यांना घेऊन खासदार सुधाकर…

आता दर शनिवारी भरणार उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर कार्यालयात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुलांच्या पालकांची शाळा.

लातूर { प्रतिनिधी } अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलाकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे, घातक शस्त्र हातात घेऊन ते फोटो इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअपग्रुप वर शेअर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलं जशी…

जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांचे अनुदान,खासदार-सुधाकर शृंगारे यांचा लोकसभेत पाठपुरावा.

लातुर – (प्रतिनिधी) मराठवाड्यातल्या जैविक शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यावर कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी उत्तर देताना…

किन्नरांच्या पुनर्वसनातील नांदेडचा पॅटर्न राज्यातील पथदर्शी उपक्रम ठरेल – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (प्रतिनिधी) :- भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान न्यायाची हमी दिलेली आहे. अनेक वर्षांपासून दूर्लक्षीत असलेल्या व समाजाकडून सतत अवहेलनेला सामोरे जावे लागणाऱ्या आपल्या किन्नरांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना योग्य…

शहीद जवान गणपती सुरेश लांडगे यांच्या आई – वडील आणि पत्नी यांना मुख्यमंत्री सहाय्यता/ शासकीय निधीतून 1 कोटीची आर्थिक मदत.

लातूर दि. 28 ( प्रतिनिधी ):- सैन्य न. 4587389 एन. शिपाई लांडगे गणपती सुरेश रा. लोदगा ता. औसा जि. लातूर हे 6 महार रेजिमेंटमध्ये जम्मु काश्मिर येथे लद्दाख सेक्टरमधील अति…

पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला आणखी एक भेट.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने लातूर येथे २६ ते २८ मार्च दरम्यान लावणी महोत्सवाचे आयोजन लातूर (प्रतिनिधी) : लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे…

गरज नसलेली कलम लावणे भोवले, रेणापूर चे पोलीस निरीक्षक सिरसाठ निलंबित

लातूर : ( प्रतिनिधी ) रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांना विशेष पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री झाली असून…

खाडगाव रोडवरील गुटखा किंग दोन भाई बनवतात डुप्लिकेट जर्दा, त्यामुळेच सुपारी विकणारे करत आहेत गर्दा.

लातूर :- ( दिपक पाटील ) कालपर्यंत अगदी फुटकळ असलेले गुटखा मालक आज लखोपती झालेत. असेच लातूर शहरातील खाडगाव रोडवरील दोन भाई, लोकांना घरी असलेल्या मशीनरीवर डुप्लिकेट जर्दा, रजनीगंधा ,…

Translate »
error: Content is protected !!