Category: विविध

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी ‘संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे: -प्रा.डॉ.अमोल लाटे

शिरूर अनंतपाळ 🙁 प्रतिनिधी) जिल्हया सह तालुक्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी . या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष…

बाहेर जिल्ह्य़ातील तरुणी WhatsApp Video कॉलवर होतात निर्वस्त्र, अनेक लोकांना करतात ब्लॅकमेल.

लातूर :- { दिपक पाटील } जिल्ह्यातील अनेक युवक सुंदर मुलीच्या जाळ्यात सापडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. Video कॉलवर स्वत: निर्वस्त्र होऊन तरुणांना ही निर्वस्त्र होण्यासाठी भाग पाडणं…

गाडवेवाडी येथे घरोघरी जावून कोव्हिड लसीकरण.

जवळपास 96 टक्के लसीकरण पुर्ण. औसा :- ( प्रतिनिधी ) औसा तालुक्यातील मौजे गाडवेवाडी येथे कोव्हिड लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आले असून वृध्द, अपंग व्यक्तीची गैरसोय होऊ नये म्हणून दि.…

आत्महत्या करणाऱ्या युवतीचे वाचविले प्राण….रात्रगस्त वरील चार्ली पोलीस पेट्रोलिंग अमलदारांची कर्तव्यतत्परता.

लातूर :- { प्रतिनिधी } पोलिसाकडून लातूरकरांना तात्काळ पोलिस मदत मिळावी याकरिता लातूर शहरात रात्र व दिवस असे 24 तासा करिता दोन शिफ्टमध्ये 10 मोटारसायकल व त्यावर 20 सशस्त्र पोलीस…

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना राज्यस्तरीय बैठक लोनावळा येथे संपन्न.

लोनावळा :- { प्रतिनिधी} महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना राज्यस्तरीय बैठक लोनावळा येथे संपन्न झाली. ३२ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर दोन वर्षाचा आढावा घेण्यात आला व त्यानंतर २६~११ च्या…

लामजना येथील सार्वजनिक शौचालयास अद्यापही कुलूपच.

औसा – ( प्रतिनिधी) लामजना येथे प्रशासकाच्या कार्यकाळात वीत्त आयोग फंडातून आठवडी बाजारात येणा-या व्यापारी, शेतकरी, नागरिक व दोन्ही बॅकेच्या ग्राहकांसाठी, विशेष महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधले. शौचालयाचे बांधकाम पुर्ण होऊन…

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केल्यास होणार कठोर कारवाई करणार, निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक लातूर.

लातूर :- {प्रतिनिधी} गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून “लातूर बंद, रस्ता रोको” मोर्चा वगैरे स्वरूपाचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. तसेच राज्यात काही जिल्ह्याच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न…

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मत्स्य हाउसिंग दुग्ध कुकूटपालन व इतर मतदारसंघातून बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड

शिरूर अनंतपाळ :- ( प्रतिनिधी) तालुक्यातील लक्कड जवळगा येथील सुपुत्र शिवनेरी महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष जयेश माने यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मत्स्य हाउसिंग दुग्ध कुकूटपालन व इतर मतदारसंघातून बँकेच्या संचालक…

सेवानिवृत्त सैनिकाचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार.

किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी गावचे सुपुत्र बाबुराव रामराव मुंडे हे 29 वर्ष सीमा सुरक्षा दलात राहून भारत मातेचे रक्षण करून सेवानिवृत्त झाले, त्यानिमत्त गावकऱ्यांच्या वतीने मिरवणूक काढून त्यांचा सत्कार…

लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई. चोरीस गेलेल्या तिजोरी व गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह 11 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 03 आरोपींना अटक.

लातूर :- { प्रतिनिधी} दिनांक 19/10/2021 रोजीचे 2200 ते 20/10/2021 रोजी 0600 च्या दरम्यान हरंगुळ (खु) शिवारात गट नं. 111 वेअरहाऊस बार्शी रोड, लातूर इंटेक्स ट्रान्सपोर्ट सर्व्हीसेस प्रा.लि. शाखा लातूर…

Translate »
error: Content is protected !!