Month: October 2021

लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई. चोरीस गेलेल्या तिजोरी व गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह 11 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 03 आरोपींना अटक.

लातूर :- { प्रतिनिधी} दिनांक 19/10/2021 रोजीचे 2200 ते 20/10/2021 रोजी 0600 च्या दरम्यान हरंगुळ (खु) शिवारात गट नं. 111 वेअरहाऊस बार्शी रोड, लातूर इंटेक्स ट्रान्सपोर्ट सर्व्हीसेस प्रा.लि. शाखा लातूर…

कोपरा ता.अहमदपूर येथे विवाहितेचा विनयभंग.

किनगाव :- (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील 25 वर्षीय . विवाहित महिलेच्या हाताला धरून माझ्यासोबत चल म्हणून विनयभंग केला. विवाहितेच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसात रविवारी सायंकाळी एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

बँकेचे लोन मिळवून देतो, घर बांधून देतो म्हणून फसवणूक करणारे आरोपींना पोलीसांकडून अटक. विविध शासकीय विभागाचे बनावट शिक्के व कॉम्प्युटर जप्त.

लातूर :-{ प्रतिनिधी} फिर्यादीला त्याचे मालकी हक्काच्या जागेवर बांधकाम करणे असल्याने बँक लोनची आवश्यकता होती. याचा फायदा घेऊन बँकलोन मिळवून देतो व तुमच्या घराचे बांधकाम सुद्धा मीच करून देतो असे…

तिर्रट जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड, धाड टाकताच ८ गडी{आरोपी} झाले बाद . ८ लाख २२ हजार ६३० रूपयांचा मुद्देमाल जप्त.

रेणापूर :-{ दिपक पाटील } लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कंबर कसली आहे ,बऱ्याच प्रमाणात अवैध धंद्यावर कारवाई करत कोट्यावधी रूपयांचा मुद्देमाल जप्त करत…

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.

उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) उस्मानाबाद येथील आकाश चौधरी याने सामाजिक प्रसार माध्यमावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्याने दि. 19 ऑक्टोबर रोजी राञी 09.20 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे 1)बिलाल खलील…

साकोळ येथे सोयाबीन पीकांची बणीम जाळली , लाखो रूपयांचे नुकसान.

शिरूर अनंतपाळ (अजीम ) :- शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील शेतक-यांची अज्ञात इसमाने सोयाबीन पिकांची बणीम जाळल्याने अंदाजे तीन ते चार लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची तक्रार येथील शेतकरी सोपान माधवराव…

राज्यमार्गावरील लामजना मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद ,नागरिकांची होतेय गैरसोय.

औसा ( प्रतिनिधी ) :- उमरगा लातूर राज्यमार्गावरील लामजना प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र ते समाजकल्याण वसतिगृहाच्या अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पथदिवे बसवण्यात आली आहेत.परंतू अद्यापही ती सुरू करण्यात आली नसल्याने…

रात्र गस्ती दरम्यान तिन संशयीत ताब्यात. येरमाळा पोलीसांची कारवाई

येरमाळा :- { प्रतिनिधी } येरमाळा पोलीस ठाण्यातील पथक दि. १८ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.०० वाजण्याच्या सुमारास येरमाळा ते येडशी या महामार्गावर रात्रगस्तीस होते, यावेळी मलकापुर फाटा परिसरातील अंधारात असणाऱ्या…

शहरातील अनेक उच्च वस्तीत चालतो अवैध वेश्या व्यवसाय खास, कारण त्यांना विचारत नाही कोणी जवळपास .

लातूर : { दिपक पाटील } बोटावर मोजण्या इतक्याच महिलेच्या घरात किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात किंवा लाॅज वर अनेक ठिकाणी वेश्‍या व्यवसाय चालतो. गेल्या महिन्यात लोदगा रोडवर एका पञ्याच्या शेडवर…

शहरात लवकरच पाईपलाईन द्वारे घरोघरी गॅस मिळण्याच्या व्यवस्थेमुळे उद्योगालाही मिळणार चालना – पालकमंत्री अमित देशमुख

▪ मराठवाड्यातील पहिली योजना, सीएनजीमार्फत घरोघरी मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस▪ “जे-जे नवं, ते-ते लातूरला हंव” या ब्रीद वाक्याप्रमाणे लातूरच्या विकासासाठी कटिबध्द कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणयेणाऱ्या काळात कोरोना विषाणूच्या संभाव्य…

Translate »
error: Content is protected !!