Category: विविध

साकोळच्या लेंडी नदीत चवणहिप्परग्याचा सुनील शेल्लाळे गेला वाहून…!

साकोळ ( अजीम ) :- गेल्या दोन चार दिवसापासून सततच्या पावसामुळे साकोळ येथील साकोळ मध्यम प्रकल्प ओव्हरफुल्ल होऊन प्रकल्पातील पाणी सांडव्यावरून वाहत असल्यामुळे येथील लेंडी नदिला मोठा पुर आलेला आहे.या…

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आढावा.

युध्द पातळीवर मदत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वितनागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन लातूर दि. २८ ( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी आणि…

पूजा कदम यांचा टाका ग्रामस्थांकडून नागरिक सत्कार.

औसा ( विलास ) औसा तालुक्यातील टाका गावची रहिवासी पूजा कदम या यूपीएससी उर्तीर्ण झाल्यामुळे टाका ग्रामस्थांच्या वतीने नागरिक सत्कार करण्यात आला,भिमाशंकर मंदिरामध्ये ग्रामपंचायत कार्यालय वविविध विकास सोसायटी टाका यांच्या…

अन जिल्हाधिकारी निघाले मांजरा काठच्या गावी…

लातूर दि.26 ( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठा पाऊस होतो आहे.. धरणातून मांजरा नदीत विसर्ग सुरु आहे. पुढचे दोन दिवस हवामान विभागाने दक्ष राहिला सांगितले आहे. या…

शिरूर आनंतपाळ तहसीलवर एकदिवसीय हलकी नाद आंदोलन करून विविध मागण्यांचे दिले निवेदन

शिरूर अनंतपाळ {प्रतिनिधी} रयत क्रांती संघटना व शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे तहसील कार्यालयावर एकदिवसीय हलकी नाद आंदोलन करून तहसीलदार अतुल जटाळे यांना निवेदन देऊन कळवले आहे. शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयावर एकदिवसीय…

पोलीस ठाणे, लातूर ग्रामीण येथे अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी दाखल असलेल्या महत्त्वाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

1)पोलीस ठाणे लातूर ग्रामीणगु.र.नं 47/2021 , कलम 3(1), 25 भारतीय हत्यार अधिनियम. 2)पोलीस ठाणे किनगावगुरंन 51/2016, कलम 395 भादवि व 3, 25 भारतीय हत्यार अधिनियम. 3)पोलीस ठाणे रेणापूरगुरन 114/2016 कलम…

दिलेला शब्द पाळण्यासाठी स्वखर्चाने पथदिवे बसवण्याचा निर्धार,तपसेचिंचोली येथे बसवण्यात आली पथदिवे

औसा :- (प्रतिनिधी) तालुक्यातील तपसेचिंचोली गावातील पथदिव्यांचे काम मार्गी लावण्याचा शब्द देणा-या तपसेचिंचोली येथील सरपंच विश्वंभर सुरवसे ,उपसरपंच युवराज यादव , विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे ,समाजसेवक राजेश्वर पाटील यांनी…

करजगाव येथे पूरक पोषण आहार महाअभियान कार्यक्रम संपन्न.

औसा( प्रतिनिधी ) महाराष्ट्र व केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प किल्लारी, तपसेचिंचोली विभागामार्फत करजगाव येथे पर्यवेक्षिका शशिकला भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 20 सप्टेंबर रोजी पूरक पोषण महाअभियान कार्यक्रम…

मातोळा येथे रस्त्याच्या विकास कामाचे लोकार्पण(60 लक्ष) व शुभारंभ, वृक्षारोपण आणि संजय गांधी निराधार योजना जनजागृती व सुसंवाद बैठक संपन्न.

औसा :- ( विलास ) रस्त्याच्या विकास कामाचे लोकार्पण(60 लक्ष)व शुभारंभ लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष .श्रीशैल उटगे यांच्या हस्ते संपन्न झाले. आता शंभर रुपये खर्चात निराधार पगार घरपोच करणार…

उभा असलेल्या ट्रकला धक्क्यामुळे चालकाचा मृत्यू किन्नर गंभीर जखमी.

राष्ट्रीय महामार्ग 361 बनला मृत्यूचा सापळाऔसा 🙁 विलास) राष्ट्रीय महामार्ग 361 नागपूर रत्नागिरी महामार्गावर उजनी, तालुका औसा येथे पहाटे पाच च्या सुमारास अपघात, अपघातात एकजण ठार तर एक गंभीर जखमी,…

Translate »
error: Content is protected !!