Month: September 2021

लातूर शहरात अवैधरित्या बी मिश्रित गांजा बाळगणाऱ्या आरोपीच्या विशेष पथक व पोलीस ठाणे गांधी चौक येथील डिबी पथकाने संयुक्त कामगिरी करून मुसक्या आवळून ८५४४०/- रु. मुद्देमाल जप्त.

लातूर (दिपक पाटील) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांनी निर्बंध लावले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तरी अनेक ठिकाणी अद्यापही थोडया जास्त प्रमाणात निर्बंध आहेत. गेल्या…

शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन चे पोलीस हेड कॉन्स्टेबल तपघाले यांचा कोरोना योध्दा म्हणून ना.संजय बनसोडे यांच्याकडून सत्कार

साकोळ 🙁 अजीम ) शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील विवीध कार्यकारी सेवा सोसायटी द्वारा आयोजीत केलेल्या तालुकास्तरीय कोरोणा योध्दाचा सत्कार साकोळ चे हेड कॉन्स्टेबल स्टेबल. बब्रुवान. तबगाले यांना कोरोणा योद्धा…

औसा-तुळजापूर चार पदरी मार्ग उजनी जवळील तेरणा नदीच्या पुलाचे पाणी वाढत असल्यामुळे बंद.

लातूर दि.28 ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्रासह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊसामुळे तेरणा नदी उजनी औसा जि. लातूर जवळच्या पुलावर एचएफल 0.5 मीटर…

दैव किती अविचारी, दैवाचा खेळ कोणाला कळला.औसा तालुक्यातील हकीकत

चार मुले, दोन मुले अपंग, एक मुलगी विधवा तर एका मुलीला तिचा नवरा नांदवत नाही.तावशी येथील तेजाबाई कांबळे यांचे संघर्षमय जिवनऔसा :- { विलास } औसा तालुक्यातील तावशी या गावांत…

साकोळच्या लेंडी नदीत चवणहिप्परग्याचा सुनील शेल्लाळे गेला वाहून…!

साकोळ ( अजीम ) :- गेल्या दोन चार दिवसापासून सततच्या पावसामुळे साकोळ येथील साकोळ मध्यम प्रकल्प ओव्हरफुल्ल होऊन प्रकल्पातील पाणी सांडव्यावरून वाहत असल्यामुळे येथील लेंडी नदिला मोठा पुर आलेला आहे.या…

औसा तालुका हादरला, १५ वर्षाय मुलीवर बलात्कार तर ११ वर्षीय मुलावर अत्याचार.

औसा { दिपक पाटील } औसा तालुक्यातील तुंगी गावातील ३१ वर्षीय गणेश शहाजी सूर्यवंशी याने ओळखीची १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने सतत बलात्कार केला.सदरची पीडित मुलगी 3 महिन्यांची गरोदर…

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आढावा.

युध्द पातळीवर मदत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वितनागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन लातूर दि. २८ ( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी आणि…

पूजा कदम यांचा टाका ग्रामस्थांकडून नागरिक सत्कार.

औसा ( विलास ) औसा तालुक्यातील टाका गावची रहिवासी पूजा कदम या यूपीएससी उर्तीर्ण झाल्यामुळे टाका ग्रामस्थांच्या वतीने नागरिक सत्कार करण्यात आला,भिमाशंकर मंदिरामध्ये ग्रामपंचायत कार्यालय वविविध विकास सोसायटी टाका यांच्या…

अन जिल्हाधिकारी निघाले मांजरा काठच्या गावी…

लातूर दि.26 ( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठा पाऊस होतो आहे.. धरणातून मांजरा नदीत विसर्ग सुरु आहे. पुढचे दोन दिवस हवामान विभागाने दक्ष राहिला सांगितले आहे. या…

शिरूर आनंतपाळ तहसीलवर एकदिवसीय हलकी नाद आंदोलन करून विविध मागण्यांचे दिले निवेदन

शिरूर अनंतपाळ {प्रतिनिधी} रयत क्रांती संघटना व शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे तहसील कार्यालयावर एकदिवसीय हलकी नाद आंदोलन करून तहसीलदार अतुल जटाळे यांना निवेदन देऊन कळवले आहे. शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयावर एकदिवसीय…

Translate »
error: Content is protected !!