ऑनलाइन फसवणुकीतील 97,698/- रुपये मिळाले परत. अहमदपुर पोलीसांची कामगिरी.
अहमदपूर :- ( प्रतिनिधी ) बँकेमधून बोलतोय, असे सांगून फसवणूक करून रक्कम उकळण्याचा प्रयत्न लातूर पोलिसांनी हाणून पाडला असून संबंधित तक्रारदारांना त्यांची 97,698/-रुपयाची रक्कम परत मिळवून दिली आहे. पोलीस ठाणे…
