Tag: MarathiNews

मारहाण करून मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक.

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.. दोन गुन्हे उघडकीस 43000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. 1) अंकुश तानाजी जाधव, वय 21 वर्ष राहणार कोल्हे नगर लातूर. 2) सुशील रमेश कांबळे राहणार कोल्हे नगर लातूर…

डिकसळ पोषण आहार घोटाळ्याची चौकशी करा.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीच घेतली जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव कळंब – डिकसळ ( राहुल हौसलमल) अंगणवाडीत पुरवठा करण्यात येणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा, भेसळयुक्त तसेच आरोग्यास अपायकारक असल्याची तक्रार तालुक्यातील डिकसळ येथील…

पिकविमा कंपनीच्या विरोधात कडक कारवाई करावी, माजी मंत्री आ.निलंगेकरांचा प्रशासनास निर्वाणीचा इशारा.

लातूर (प्रतिनिधी )- पिकविमा योजनेच्या माध्यमातून नुकसानीपासून पिकास संरक्षण मिळण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विमा कंपनीकडे रक्कम भरणा केलेली होती. मात्र यावर्षी पिकविमा कंपनीने नुकसान झालेल्या 60 टक्क्यापेक्षा अधिक शेतकर्‍यांना भरपाईपासून वंचीत…

कर्तृत्ववान माजी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे यांना मराठवाडा भुषण पुरस्कार देऊन सन्मानित.

उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) – भारतीय जन विकास मंच महाराष्ट्र राज्यातर्फे दिला जाणारा मराठवाडा भुषण पुरस्कार कर्तृत्ववान माजी नगरसेवक तथा डिपिडिसी सदस्य सिध्दार्थ दादा बनसोडे यांना माता जिजाऊ व युवकांचे…

जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात निवेदन नको, तर वॉर्निंग द्या.

माजी मंत्री आ. निलंगेकरांचे युवा मेळाव्यात आवाहनलातूर (प्रतिनिधी) - देशाच्या संस्कृती आणि धर्माला मोठी परंपरा आहे. मात्र या परंपरेला गालबोट लावण्याचे काम देशात कांही विघातक शक्तीच्या माध्यमातून होऊ लागलेले आहे.…

जागृती फाउंडेशन कडुन, राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन.

उस्मानाबाद (प्रतिनिधि) दिनांक 12 जानेवरी 2023 रोजी,सकाळी अकरा वाजता, उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित…

वैद्यकीय अधिष्ठान अधिष्ठाता डॉ शिल्पा डोमकुंडेवार मॅडम यांचा रुग्ण कल्याण समितीतर्फे सत्कार.

उस्मानाबाद :- ( श्रीकांत मटकिवाले) उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नव्याने रूजु झालेल्या अधिष्ठाता डाॅ.शिल्पा डोमकुंडेवार मॅडम,यांचा पुष्पगुच्छ देऊन रुग्ण कल्याण समितीच्या वतीने स्वागत व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात…

सैनिकी स्कुल आणि भरती परीक्षा केंद्राची खासदार सुधाकर शृंगारे यांची मागणी.

-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खासदारांनी घेतली भेटलातुर-(प्रतिनिधी) -- लातुर जिल्ह्यातल्या उदगीर येथे सैनिक भरती परीक्षा केंद्र तर लातुर येथे केंद्रीय सैनिकी स्कुल सुरुवात करण्यात यावे, अशी मागणी खासदार…

स्थानिक गुन्हे शाखेचे जोरदार आहे काम,एक दिवसाआड गुन्हे उघडकिस आणत आहेत छान.

स्थानिक गुन्हे शाखाची कामगिरी, 5 मोटारसायकली जप्त, मोटारसायकल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस, एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.लातूर( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर…

मज्जीद परिचय मेळावा उत्साहात साजरा.

मतदार जनजागरण समितीच्या वतीने संविधान उद्देशिका प्रत भेट.उस्मानाबाद :- (श्रीकांत मटकिवाले)भारत देश हा अनेक जाती धर्माच्या नावाने ओळखला जाणारा बलाढ्य देश आहे, प्रत्येक धर्मात मानवतेला स्थान असुन सामाजिक सलोखा निर्माण…

Translate »
error: Content is protected !!