Category: गुन्हा

6 मोटरसायकलीसह 02 लाख 28 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत…पोलीस ठाणे लातूर ग्रामीणची कारवाई.

महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक लातूर व पुणे जिल्ह्यातील एकूण आठ गुन्हे उघडकीस. 1) शुभम प्रकाश जाधव वय 21 वर्ष राहणार काळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर 2)…

लातूर शहरच्या विशेष पथकाची कारवाई, मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस. 02 मोटारसायकलीसह 1,30,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

1) नसीर रोपण शेख, वय 31 वर्ष, राहणार माळकोंडजी तालुका औसा जिल्हा लातूर यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने नमूद मोटरसायकलला बनावट नंबर प्लेट लावली असून सदरची…

दमदाटी करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या 2 आरोपींना अटक. 08 मोबाईल फोनसह 1 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

पोलीस ठाणे गांधी चौक चे तपास पथक व चार्ली पोलीस पेट्रोलिंग पोलिसांची कामगिरी लातूर :- ( प्रतिनिधी ) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 16/06/2022 रोजी पोलिस स्टेशन गांधी चौक…

62 लाखांचा जवळपास 2 टन चंदनाचा मुद्देमाल जप्त.सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांची कारवाई.

1) साईनाथ अश्रृबा पुट्टे, पत्ता: सताळा ता उदगीर, लातूर 2) लतीफ अहमद कुट्टी पत्ता: केरळ 3) गिरीशकुमार वेल्लुतिरी पत्ता: केरळ वरील चंदनाचे मुद्देमाल कुठे वाहतूक केला जातो. त्याबद्दल अधिक तपास…

10 लाख 70 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.10 व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल.

सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांची कारवाई. चाकूर ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर…

7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस उपअधीक्षक डॉ.दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात निलंगा पोलीसांची कारवाई.

चोरीच्या 19 मोटार सायकलसह एका आरोपीस अटक. लातूर जिल्ह्यातील पाच गुन्हे उघडकीस. 1)लक्ष्मण संजय सुर्यवंशी, वय 21 वर्ष, रा. तुगाव (हालसी) ता.हुलसुर जि.बिदर 2) एक विधी संघर्ष बालक 1) गुरनं.245/2018…

लातूर जिल्ह्यातील या तालुक्यात भाच्याने केला मामीवरच बलात्कार .

औसा :- ( दिपक पाटील ) गेल्या काही दिवसांपूर्वीचं औसा तालुक्यातील सारोळा येथील एका सालगड्या च्या बायको बरोबर नवऱ्याच्या संमतीने सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. तर आज पुन्हा एकदा बलात्काराच्या…

अंबाजोगाई ते लातूर रस्त्यावरील अपघातात आठ जण जागीच ठार.

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) अंबाजोगाई ते लातूर रोडवर २० किलोमीटर अंतरावर असलेल्या ,लातूर हायवेवरील नंदगोपाल दूध डेअरी जवळ शनिवारी (दि.२३) सकाळी ट्रक-क्रुझरच्या भीषण अपघातात आठ जागीच ठार झाल्याची भीषण घटनासमोर…

फसवणुकीचे गुन्हयातील सराईत आरोपीस लातुर ग्रामीण पोलीसांकडुन अटक.

लातूर - { दिपक पाटील } पोलीस ठाणे विटा जि.सांगली येथे दाखल गुरनं १४७/२०२२ कलम४२०,३४ भादवी मधील फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादी वरुन नमुद प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील आरोपीतांनी…

पोलीस ठाणे विवेकानंद चौक,लातूर ची कामगीरी चोरीस गेलेल्या मुद्देमालासह 04 आरोपी अटक. एकुण 35 लाख बावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त.

लातूर ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्या करीता निर्देशीत केले होते त्या अनुषंगाने पोलीस ठाणे विवेकानंद चौक,लातूरयेथे पोलीस निरीक्षक सुधाकर…

Translate »
error: Content is protected !!