Category: गुन्हा

लातूरचे प्रसिद्ध उद्योगपती दिनेश मुरलीधर इन्नानी यांच्या वर फसवणूकीचा गुन्हा दाखल.

लातूर { प्रतिनिधि }: लातूर येथील उद्योजक विनोदकुमार गिल्डा यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूरचेच दुसरे एक उद्योगपती दिनेश मुरलीधर इनानी यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश लातूरच्या…

मोटरसायकल चोरून त्याची खरेदी विक्री करणाऱ्या पाच जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक. त्यांच्याकडून ११ दुचाकी जप्त.

लातूर : { दिपक पाटील } एमआयडीसी पोलिसांना मोटरसायकल चोरीचा सुगावा लागल्याने मोटरसायकल चोरांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी २ आरोपी गाड्या चोरणारे…

पोलीस अधीक्षक यांच्या पोलीसांनी केली कमाल एकाच वेळेस दोन अवैध वेश्याव्यवसायावर धाड टाकताच लागला लगाम.

लातूर (दिपक पाटील) : लातूर शहरातील बार्शी रोड वरील माऊली नगर, हरंगुळ (बु)परिसरात कुंटणखाणा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक पथकातील पोलीसांना मिळाली होती. उड्डाण पुल बार्शी रोड माऊली नगर…

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे उल्लंघन करून प्रतिबंधीत केलेले फटाके विकणारे विक्रेत्यावर विविध ठिकाणी सहा गुन्हे दाखल.

लातूर :- ( प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने अर्जुन गोपाल व इतर विरुद्ध भारत सरकार व इतर यांच्या याचिका सुनावणी दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका वापराबाबत महत्त्वाचे निर्देश देऊन यात फटाक्यांची आतिषबाजी व…

औसा तालुक्यातील येळी गावातील उसाच्या शेतातील गांजा लागवडीवर धाड. एक लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त.

औसा :- { प्रतिनिधी } पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील घडलेले गुन्हे,अवैध धंदे विरुद्ध कारवाई करण्यासाठी वेळोवेळी आदेशित केले होते.त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात…

कोपरा ता.अहमदपूर येथे विवाहितेचा विनयभंग.

किनगाव :- (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील 25 वर्षीय . विवाहित महिलेच्या हाताला धरून माझ्यासोबत चल म्हणून विनयभंग केला. विवाहितेच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसात रविवारी सायंकाळी एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

बँकेचे लोन मिळवून देतो, घर बांधून देतो म्हणून फसवणूक करणारे आरोपींना पोलीसांकडून अटक. विविध शासकीय विभागाचे बनावट शिक्के व कॉम्प्युटर जप्त.

लातूर :-{ प्रतिनिधी} फिर्यादीला त्याचे मालकी हक्काच्या जागेवर बांधकाम करणे असल्याने बँक लोनची आवश्यकता होती. याचा फायदा घेऊन बँकलोन मिळवून देतो व तुमच्या घराचे बांधकाम सुद्धा मीच करून देतो असे…

तिर्रट जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड, धाड टाकताच ८ गडी{आरोपी} झाले बाद . ८ लाख २२ हजार ६३० रूपयांचा मुद्देमाल जप्त.

रेणापूर :-{ दिपक पाटील } लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कंबर कसली आहे ,बऱ्याच प्रमाणात अवैध धंद्यावर कारवाई करत कोट्यावधी रूपयांचा मुद्देमाल जप्त करत…

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.

उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) उस्मानाबाद येथील आकाश चौधरी याने सामाजिक प्रसार माध्यमावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्याने दि. 19 ऑक्टोबर रोजी राञी 09.20 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे 1)बिलाल खलील…

रात्र गस्ती दरम्यान तिन संशयीत ताब्यात. येरमाळा पोलीसांची कारवाई

येरमाळा :- { प्रतिनिधी } येरमाळा पोलीस ठाण्यातील पथक दि. १८ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.०० वाजण्याच्या सुमारास येरमाळा ते येडशी या महामार्गावर रात्रगस्तीस होते, यावेळी मलकापुर फाटा परिसरातील अंधारात असणाऱ्या…

Translate »
error: Content is protected !!