स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ची कारवाई.मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस. 08 मोटारसायकली एकूण 2,60,000/- चा मुद्देमाल हस्तगत.
1) साहिल रज्जाक शेख, वय 17 वर्ष, राहणार- धानोरा ता. अंबाजोगाई जि. बीड ह.मु. बुरहान नगर, लातूर. यास पथकाने विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने त्याचा आणखी एक…
