Month: November 2021

स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई मोटरसायकल चोरणारे व चोरलेल्या मोटरसायकलचे पार्ट वेगवेगळे करून विकणाऱ्या एकूण 05 आरोपींना अटक. 01 लाख 87 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

लातूर :- { प्रतिनिधी }पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन,उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा श्री दिनेश कुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. गजानंन भातलवंडे यांचे…

सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे ची कामगिरीच लईच भारी ,पळून गेलेल्या आरोपीस झडप घालून दाखवतात जेलची वारी.

उमरगा :- { प्रतिनिधी } 8 दिवसांनी फरार आरोपी जेरबंदउमरगा पोलिसांच्या शोधपथकाची धाडसी कार्यवाहीपोलीस स्टेशन उमरगा गुरन 371/2021 कलम 379 मध्ये हस्तांतरीत करून आणलेला सराईत मोटारसायकल चोरीतील आरोपी राजू उर्फ…

सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळत आहे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची साथ . त्यामुळेच ते करतात अवैध धंद्यावर मात. पानगाव येथील जुगारावर छापा टाकून २५ लोकांना अटक.

रेणापूर { दिपक पाटील } : पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी सांगत असतात , सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना गुप्त बातमीदाराकडून…

किल्लारी पोलीसांच्या टीमने २४ तासात बैल चोरीच्या छडा.

किल्लारी :- { प्रतिनिधी} किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीत गाढवेवाडी येथील शेतातून काल दि 18/11/2021 रोजी रात्री बैल चोरीची घटना घडली होती,त्याबाबत किल्लारी पोलीस स्टेशनला गु .र .नं . 232/2021 आईपीसी…

आत्महत्या करणाऱ्या युवतीचे वाचविले प्राण….रात्रगस्त वरील चार्ली पोलीस पेट्रोलिंग अमलदारांची कर्तव्यतत्परता.

लातूर :- { प्रतिनिधी } पोलिसाकडून लातूरकरांना तात्काळ पोलिस मदत मिळावी याकरिता लातूर शहरात रात्र व दिवस असे 24 तासा करिता दोन शिफ्टमध्ये 10 मोटारसायकल व त्यावर 20 सशस्त्र पोलीस…

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना राज्यस्तरीय बैठक लोनावळा येथे संपन्न.

लोनावळा :- { प्रतिनिधी} महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना राज्यस्तरीय बैठक लोनावळा येथे संपन्न झाली. ३२ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर दोन वर्षाचा आढावा घेण्यात आला व त्यानंतर २६~११ च्या…

लामजना येथील सार्वजनिक शौचालयास अद्यापही कुलूपच.

औसा – ( प्रतिनिधी) लामजना येथे प्रशासकाच्या कार्यकाळात वीत्त आयोग फंडातून आठवडी बाजारात येणा-या व्यापारी, शेतकरी, नागरिक व दोन्ही बॅकेच्या ग्राहकांसाठी, विशेष महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधले. शौचालयाचे बांधकाम पुर्ण होऊन…

भादा पोलीसांची व राज्य उत्पादन शुल्क कारवाई झक्कास तब्बल ८०० लीटर सिंधी { ताडी } जप्त.

भादा :- { दिपक पाटील } मौजे कोरांगळा ता.औसा येथील गावापासून एक किलोमीटर अंतरावर ओढ्यामध्ये सिंधीचे झाडापासून विनापरवाना सिंधी काढून त्याची विक्री होत असल्याबद्दल बाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या…

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केल्यास होणार कठोर कारवाई करणार, निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक लातूर.

लातूर :- {प्रतिनिधी} गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून “लातूर बंद, रस्ता रोको” मोर्चा वगैरे स्वरूपाचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. तसेच राज्यात काही जिल्ह्याच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न…

लातूरचे प्रसिद्ध उद्योगपती दिनेश मुरलीधर इन्नानी यांच्या वर फसवणूकीचा गुन्हा दाखल.

लातूर { प्रतिनिधि }: लातूर येथील उद्योजक विनोदकुमार गिल्डा यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूरचेच दुसरे एक उद्योगपती दिनेश मुरलीधर इनानी यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश लातूरच्या…

Translate »
error: Content is protected !!