अनेक पक्ष संघटना मिळून ईद-ए-मिलादुन्नबी आनंदात साजरी.
कळंब :- ( राहुल हौसलमल )कळंब शहरात दि.9/10/2022 रोजी ईद-ए-मिलादुन्नबी (मो.पैगंबर जयंती) मोठ्या उत्साहात पार पडली या निमित्ताने शहरातून नयनरम्य देखाव्यासह पारंपारिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.…
