जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावा योजनांच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसह लक्ष्यभिमुख कामे करा -जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार
वर्धा, दि. 5 : शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी कृषी विभागाव्दारे विविध योजना राबविण्यात येतात. कृषी क्षेत्रात जिल्हा अग्रेसर होण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष्यभिमुख कामे करावी…
एकंबी तांडा गावात अवैध गुडगुडी जुगारावर १ व दारूवर २ असे एकूण 3 ठिकाणी छापे.
भादा :- ( दिपक पाटील) भादा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी पदभार घेतल्या पासून अनेक अवैध धंद्यावर छापे टाकत आता पर्यंत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे ,…
अविनाश व अमोल या चोरांनी मोठ्या शिताफीने दूचाकी चोरले पण एमआयडीसी पोलीसांनी त्या चोरांना बरोबर हेरले.
लातूर :{ दिपक पाटील } जिल्हा दुचाकी चोरी करणारे दोघेजण एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केलीय. आरोपींकडून लातूर शहरातील विविध ०४ मोटर सायकलसह एकूण २ लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त…
हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोन युवकांना लातूर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 02 गुन्हे दाखल.दोन तलवारी जप्त.
लातूर :-{ प्रतिनिधी }पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी…
भादा पोलिसांचा सम्राट युवा सामाजिक संघटनेकडून सत्कार.
औसा (प्रतिनिधी) बेलकुंड येथे ग्रामपंचायत कार्यालयात भादा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांचा सत्कार करण्यात आला.अवघ्या एक महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धाडसी कारवाई केल्यामुळे कधी दारूवर तर कधी डावावर…
जिल्हयातील सर्व शाळा पूर्ववत सुरु.
▪️ पुन्हा एकदा शाळेत किलबिलाट▪️ कोरोनाच्या त्रिसुत्रीचे पालन करा राज्यमंत्री संजय बनसोडे लातूर,दि.4 (प्रतीनिधी) :-मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद स्वरुपामध्ये होती.ती आज शासनाने शाळा सुरू…
गॅस शेगडी च्या खाली लपवून विकत होता दारू मग भादा पोलीसांनी पकडला नारू
भादा (दिपक पाटील) : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन भादा पोलीसांनी हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात 1)बोरगाव येथे आरोपी दत्ता अंकुश अंबाड वय 22 वर्ष व नारायण अंकुश…
कोळवाडी शिवारातील आखाड्यावरील बैलाची चोरी
किनगाव :- (प्रतिनिधी) कोळवाडी शिवारात आखाड्यावर बांधलेला बैल दोन जनाणी गुरुवारी दुपारी चोरून नेला. शेतकऱ्याच्या फिर्यादी वरून किनगाव पोलिसात शनिवारी दोघा विरोध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोळवाडी येथील शेतकरी…
माकेगावचा मटका किंग पोलिसांच्या जाळ्यात.
किनगाव (प्रतिनिधी) येथील परिसरातील माकेगावचा मटका किंग किनगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून तो मटका खेळवत असताना आढळून आला आहे. सविस्तर माहिती अशी की फिर्यादी मलिकार्जून पलमटे नापोका यांच्या फिर्यादी वरून…
विनापरवाना झोपेच्या व नशाकारक गोळ्या विक्री करणाऱ्या पानस्टॉल वर पोलिसांचा छापा. नशाकारक गोळ्यासह 21हजार 350 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
1) जावेद रुकमोदिन शेख, वय 29 वर्ष ,2) नसीर अल्लाउद्दीन शेख, वय 31 वर्ष,राहणार चांडेश्वर ता.जि. लातूर असल्याचे सांगून त्यांना सदरचे गोळ्या विकणे बाबतचा परवाना आहे का? असे विचारले असता…
