पोलिसांच्या मुलीचे घवघवीत यश.
निलंगा (प्रतिनिधी) केंद्र शासनातर्फे घेतल्या जाणार्या सैनिक स्कुल प्रवेश परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .त्यात चंद्रपुर सैनिक स्कुल प्रवेश परिक्षेत उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक /1557…
