चिखलीत प्रशासनाच्या लेखी अश्वासनानंतर अंत्यविधी !
किनगाव ( प्रतिनिधी )अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील बौध्द स्मशानभूमी व स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे . हे अतिक्रमण काढण्यासाठी गेली २० वर्षापासून बौध्द समाजाची मागणी आसता प्रशासन जाणीवपुर्वक…
