Category: विविध

बोगस वैधकिय व्यसाय करणारा पोलिसांच्या जाळ्यात.

किनगाव (प्रतिनिधी) फिर्यादी डॉ.सुनील उत्तम दासरे यांच्या माहितीनुसार आरोपी विठ्ठल दगडोबा नरवटे,वय 75 वर्षे रा. नरवटवाडी यांनी दवाखान्यात कोणतेही आयुर्वेदिक पदवी संपादन न करता, श्री संत ज्ञानराज आयुर्वेदिक दवाखना या…

उजना येथे महिलेवर पिस्तूलाचा धाक दाखवून विनयभंग. सरपंचाच्या पतीचा कारनामा

किनगाव (प्रतिनिधी)अहमदपूर तालुक्यातील उजना ग्रा.पं. विकास कामामध्ये गैरव्यवहार करून अपहार केल्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रा.पं.कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या महिलेस सरपंचाच्या पतीने व गावातील गैर कायद्याची मंडळी जमा करून शनिवारी मध्यरात्री उपोषण…

अधिकारी – कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामे समन्वयाने पार पाडावीत कामकाजातूनच आपली ओळख निर्माण होते जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के

लातूर, दि.31( प्रतिनिधी ):- प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन काम करीत असतांना सर्व कामे समन्वयाने पार पाडल्यास वेगळेच समाधान मिळते या कामकाजातूनच आपली ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी…

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चन्द्र नगर व अंबाजोगाई रोड शाखेच्या सौजन्याने वाहतूक शाखा लातूर व पोलीस ठाणे मोटरसायकल चार्लीला च्या कर्मचाऱ्यांना पावसाळी रेनकोट वाटप.

लातूर दि ३१ { दिपक पाटील } लातूर शहरातील वाहतूक शाखा ही लातूर शहरातील होणारी वाहतूक सुरळीत रहावी या करीता दिवसभर दिलेल्या ठिकाणी उभा टाकून वाहतूक सुरळीत करत असतात व…

उडीद,मुगाच्या उत्पादनात घट होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत.

किनगाव (प्रतिनिधी)20 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने दोन दिवसापासून दिवस रात्र रिमझिम हजेरी लावली आहे.त्यापूर्वी पावसाने उघडीप दिल्यामुळे तोडणीस आलेला मूग, उडीद उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत होण्याची शक्यता आहे,त्याच्या भीतीने शेतकरी…

मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी

.किनगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मेजर ध्यानचंद यांच्या जयंतनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राम बोडके,प्रमुख पाहुणे म्हणून किनगाव पोलिस…

औसा तालुक्यात जोराचा पाऊस ,आडवा झाला ऊस ,शासनाने दिलासा देण्याची गरज

औसा : (विलास )औसा तालुक्यात बेलकुंड तावशी, उजनी, आलमला,बिरवली, शिवली, हिप्परगा या भागात आज दिनांक२९ रात्री 12 वाजल्यापासून आज दुपारी दोन पर्यंत पाऊसाची रिमझिम सुरु होती कधी मोठा तर कधी…

राष्ट्रीय ओबीसी महासंघ, लातूर कार्यालयाचे उद्घाटन डॉ.बबनराव तायवाडे यांच्या हस्ते.

.लातूर – (प्रतिनिधी) दि 30-08- 2021 लातूर येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघ लातूर येथील कार्यालयाचे उद्घाटन डॉ.बबनराव तायवाडे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ , महाज्योती चे संचालक व राज्य मागासवर्ग आयोग याचे…

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा

शिरूर ताजबंद : (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील इनडोर स्टेडियम मध्ये घेण्यात आलेल्या वरिष्ठ पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत अहमदपूर येथील एलआयसीचे अधिकारी प्रल्हाद होळंबे आणि पुणे येथील आयटी अधिकारी अंबादास…

किनगाव येथे राष्ट्र संत भगवान बाबा जयंती साजरी.

.किनगाव (प्रतिनिधी)किनगाव मध्ये आज भगवान बाबा चौकामध्ये वंजारी सेवा संघ लातूर यांच्या वतीने भगवान बाबाची जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी बालाजी महराज जोडवाडी कर व किनगाव प्रवक्ते बालाजी मुंडे, हरिमामा सोनवणे…

Translate »
error: Content is protected !!