Category: विविध

किनगाव पोलीस वसाहतीची इमारत धूळखात

किनगाव (प्रतिनिधी) किनगाव येथे अनेक वर्षापासून पोलिस स्टेशन आहे.ह्या पोलिस स्टेशनची इमारत धूळखात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.या पोलिस स्टेशन अंतर्गत 80ते 85 गावाचा समावेश आहे.परिसरातील कायदा व सुव्यवस्था निर्माण…

कोरोनाच्या भीतीने खळबळ, शेजारी तपासणी होणार म्हणून पसार

वैद्यकीय पथक आलं अन परत गेलं बेलकुंड मध्ये एकाच घरात आढळले सहा कोरोना रुग्ण, कोरोना तपासणीच्या भीतीपोटी शेजारी घराला कुलूप लावून शेताकडे रवानाऔसा (प्रतिनिधी ) औसा तालुक्यातील बेलकुंड येथील एकाच…

कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे यांची नांदेड येथे प्रशासकीय बदली.

किनगाव(प्रतिनिधी) किनगाव पोलीस स्टेशन ला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे अन्सापुरे साहेब यांची प्रशासकीय बदली नांदेड येथे झाली आहे ही बातमी समजताच किनगाव परिसरातील सामान्य नागरिकांना धक्का पोहचला…

डॉ. प्रमोद सांगवीकर गोरगरीबांचे कैवारी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवेबद्ल सत्कार.

किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालूक्यात किनगाव हे मोठे गाव असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवेबद्ल गोरगरीबांचे कैवारी डॉ.प्रमोद सांगवीकर यांचा सत्कार करण्यात आला. कारण किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकिय अधिकारी…

विजेच्या धक्का लागून एकाचा मृत्यू.

किनगाव (प्रतिनिधी) शेतात रान डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी तारेचे कुंपण करून त्यात विद्युतप्रवाह सोडण्यात आला होता.दरम्यान या तारेचा स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सांगवी तांडा येथे घडली आहे.याबाबत किनगाव पोलिस…

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत राखी पौर्णिमा साजरी

चाकूर {प्रतिनिधी} : चाकूर येथील सीमा सुरक्षा दल सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात महानिरीक्षक प्रवीण राठोड, वरिष्ठ कमान अधिकारी संदीप रावत, विठ्ठल कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इनर व्हिल क्लब चाकूर व जन शिक्षण…

साचलेल्या पाण्यात जहाज सोडून युवकांची गांधीगिरी, किनगावतील रस्त्यावरील खड्डे पाहून संताप.

किनगाव (प्रतिनिधी) : किनगांव येथील मुख्य रस्त्यात खड्डे पडले होते.त्यामुळे पावसाचे पाणी साचून चिखल निर्माण होत होता.त्याचा नागरिकांना त्रास होत असल्यामुळे संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांनी या साचलेल्या पाण्यात प्रतिकात्मक…

पोलिस उपनरीक्षक गजानन अन्सापुरे यांची नांदेड येथे प्रशासकिय बदली

किनगांव ( प्रतिनिधी ) किनगांव पोलिस स्टेशन येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले गजानन अन्सापूरे यांच्या बदलीचा आदेश पोलिस आस्थापना यांच्याकडून निघाल्याने मनाला चटका लागल्याची भावना किनगांव परिसरातीत लोकाच्या मनात…

पीएसआय अनिल मुळे यांना न्याय द्या अन्यथा राज्यभर आंदोलन करू. प्रमोद वाघमारे यांचा गृहमंत्र्यांना इशारा.

यवतमाळ :– पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांना प्रमोद वाघमारे यांनी हे निवेदन दिले आहे, या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,…

गाढवेवाडी येथे एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी कार्यक्षेत्रात वृक्षारोपण

औसा { प्रतिनिधी } – औसा तालुक्यातील गाडवेवाडी येथे दिनांक १७ ऑगस्ट रोजी अंगणवाडी परिक्षेत्रात वृक्षारोपण पार पडले.मा विभागीय आयुक्त औरंगाबाद एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या आदेशानुसार एकात्मिक बालविकास प्रकल्प औसा…

Translate »
error: Content is protected !!