Month: August 2021

भादा पोलीसांची कामगिरी छान अवैध धंद्यावर धाडी टाकून काढत असतात गावातील घाण.

22-08-21 ते 28-08-21 यातील पोलीस ठाणे अंतर्गत कारवाया भादा -( प्रतिनिधी) दिनांक 22.8.21 रोजी sindala येथे 90 बाटल्या देशी दारू संत्रा रु 2700 चा माल जप्त करण्यात आलायाच दिवशी सिंदलावाडी…

किनगाव येथे राष्ट्र संत भगवान बाबा जयंती साजरी.

.किनगाव (प्रतिनिधी)किनगाव मध्ये आज भगवान बाबा चौकामध्ये वंजारी सेवा संघ लातूर यांच्या वतीने भगवान बाबाची जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी बालाजी महराज जोडवाडी कर व किनगाव प्रवक्ते बालाजी मुंडे, हरिमामा सोनवणे…

त्याने जवळ ठेवला गावठी कठ्ठा, पोलीसांनी दाखवला त्याला ठाण्याचा वट्टा

लातूर ( दिपक पाटील) : विनापरवाना गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी भातागंळी पाटी येथे गुरुवार (ता.२६) साडे अकराच्या सुमारास एका आरोपीस लातूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपये…

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केला पतीवर गुन्हा दाखल.

.किनगाव (प्रतिनिधी) रेणापूर तालुक्यातील माकेगाव या गावातील पतीने पत्नीचा छळ केल्याप्रकरणी किनगाव पोलिस स्टेशनला सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी वर्षा राजकुमार लहाने मु. माकेगाव हिला पतीने मारहाण…

किनगाव पोलीस वसाहतीची इमारत धूळखात

किनगाव (प्रतिनिधी) किनगाव येथे अनेक वर्षापासून पोलिस स्टेशन आहे.ह्या पोलिस स्टेशनची इमारत धूळखात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.या पोलिस स्टेशन अंतर्गत 80ते 85 गावाचा समावेश आहे.परिसरातील कायदा व सुव्यवस्था निर्माण…

कोरोनाच्या भीतीने खळबळ, शेजारी तपासणी होणार म्हणून पसार

वैद्यकीय पथक आलं अन परत गेलं बेलकुंड मध्ये एकाच घरात आढळले सहा कोरोना रुग्ण, कोरोना तपासणीच्या भीतीपोटी शेजारी घराला कुलूप लावून शेताकडे रवानाऔसा (प्रतिनिधी ) औसा तालुक्यातील बेलकुंड येथील एकाच…

कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे यांची नांदेड येथे प्रशासकीय बदली.

किनगाव(प्रतिनिधी) किनगाव पोलीस स्टेशन ला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे अन्सापुरे साहेब यांची प्रशासकीय बदली नांदेड येथे झाली आहे ही बातमी समजताच किनगाव परिसरातील सामान्य नागरिकांना धक्का पोहचला…

राज्य राखीव पोलीस बलातील पीएसआयला ब्राऊन बेल्ट व ब्राऊन शूज वापरण्याची परवानगी द्या.

प्रमोद वाघमारे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी उस्मानाबाद – (प्रतिनिधी ) पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी आज दि. 24 / 08 / 2021 रोजी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे…

डॉ. प्रमोद सांगवीकर गोरगरीबांचे कैवारी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवेबद्ल सत्कार.

किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालूक्यात किनगाव हे मोठे गाव असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवेबद्ल गोरगरीबांचे कैवारी डॉ.प्रमोद सांगवीकर यांचा सत्कार करण्यात आला. कारण किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकिय अधिकारी…

विजेच्या धक्का लागून एकाचा मृत्यू.

किनगाव (प्रतिनिधी) शेतात रान डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी तारेचे कुंपण करून त्यात विद्युतप्रवाह सोडण्यात आला होता.दरम्यान या तारेचा स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सांगवी तांडा येथे घडली आहे.याबाबत किनगाव पोलिस…

Translate »
error: Content is protected !!