नवरा असताना वासनेत सुनीताला लागला सुभाष चा छंद , पती अरविंदला मारून टाकून आवाज केला बंद.
लातुर ग्रामीण हद्दीत सापडलेल्या अनोळखी मयताचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून, दोन आरोपी पोलीसांच्या ताब्यात लातूर ( दिपक पाटील) दि.१०.१०.२०२२ रोजी सायंकाळी पाच च्या आधीच बाभळगांव शिवारातील शेत गट नं…
