साचलेल्या पाण्यात जहाज सोडून युवकांची गांधीगिरी, किनगावतील रस्त्यावरील खड्डे पाहून संताप.
किनगाव (प्रतिनिधी) : किनगांव येथील मुख्य रस्त्यात खड्डे पडले होते.त्यामुळे पावसाचे पाणी साचून चिखल निर्माण होत होता.त्याचा नागरिकांना त्रास होत असल्यामुळे संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांनी या साचलेल्या पाण्यात प्रतिकात्मक…
पोलिस उपनरीक्षक गजानन अन्सापुरे यांची नांदेड येथे प्रशासकिय बदली
किनगांव ( प्रतिनिधी ) किनगांव पोलिस स्टेशन येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले गजानन अन्सापूरे यांच्या बदलीचा आदेश पोलिस आस्थापना यांच्याकडून निघाल्याने मनाला चटका लागल्याची भावना किनगांव परिसरातीत लोकाच्या मनात…
पीएसआय अनिल मुळे यांना न्याय द्या अन्यथा राज्यभर आंदोलन करू. प्रमोद वाघमारे यांचा गृहमंत्र्यांना इशारा.
यवतमाळ :– पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांना प्रमोद वाघमारे यांनी हे निवेदन दिले आहे, या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,…
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला मुद्देमालासह अटक,10 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
लातुर { प्रतिनिधी } पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. गजानन भातलवंडे यांचे…
गाढवेवाडी येथे एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी कार्यक्षेत्रात वृक्षारोपण
औसा { प्रतिनिधी } – औसा तालुक्यातील गाडवेवाडी येथे दिनांक १७ ऑगस्ट रोजी अंगणवाडी परिक्षेत्रात वृक्षारोपण पार पडले.मा विभागीय आयुक्त औरंगाबाद एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या आदेशानुसार एकात्मिक बालविकास प्रकल्प औसा…
पोलीस अधीक्षक यांची जेव्हा भुमीका असते ताठ ,तेव्हा अवैध धंदा करणारा होतो भुईसपाट.
लातूर : { दिपक पाटील } पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या अवैध पानमसाला मोहीम दि १४/०८/२०२१ ते १६/०८/२०२१ या दिवशी जिल्हाभर राबविण्यात आली होती,जवळपास शहरातील बरेचजण दुकानदार शटर लावून फरार…
कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून पीक पाहणी
लातूर,दि.16 (प्रतिनिधी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या गळीत धन्ये संशोधन केंद्र, लातूर येथे जाऊन सोयाबीन पीक पाहणी, सोयाबीन पिकावर कीड लागू नये व शेतीतील कामे जलद गतीने होण्यासाठी…
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीवन मिरकले टिमचे वाखणण्या सारखे काम , मोबाईल चोंराकडून २७ मोबाईल जप्त करत उंचावली मान
लातूर : { दिपक पाटील } शहरातील मंगल कार्यालय,लाॅन्स, वर्दळीचे ठिकाण, दवाखाने, रस्त्यावर मोबाईलवरून बोलत चालत जाणारे ,गल्लीबोळातून जाणारे पादचारी यांचेकडून मोबाईल फोन जबरदस्तीनं पळणार्या चोरणाऱ्या चोरांचा शोध घेण्याकरिता एमआयडीसी…
श्री कुमारस्वामी महाविद्यालय औसा चे अध्यक्ष सद्गुगूरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
औसा – दि १५ { दिपक पाटील} श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री कुमारस्वामी महाविद्यालय औसा येथे आज स्वतंत्र दिना निमित्त श्री विठ्ठल-रूक्मीणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री कुमारस्वामी…
शेतकऱ्यांच्या मुलींसाठीचे वसतिगृह हे सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल -पालकमंत्री अमित देशमुख
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने निर्माण होत असलेले हे वस्तीगृह म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख यांच्या सामाजिक कार्याची आठवणकृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार करण्यासाठी सहकार विभागाची सहा एकर जागा मिळवण्याचा प्रयत्नसहकार…
