Author: Deepak Patil

अंबाजोगाई ते लातूर रोड वर ट्रक व एस टीचा भीषण अपघात चौघे जण जागीच ठार.

अंबाजोगाई : {प्रतिनिधी }लातूर-अंबाजोगाई या राष्ट्रीय महामार्गावर बर्दापूर जवळील सायगाव नजीकच्या नंदगोपाल डेअरी जवळ ट्रक आणि एस. टी. बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार…

अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी गावातील चौकशी न करता गोळा करतो ग्रामसेवक कागदपत्र.

किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी गावात प्रधानमंत्री आवास योजनेत अनेक अफरातफर झाली आहे, त्याची चौकशी करणे कामी मा पट्टेवाड साहेब यांनी सांगितल्यानुसार समिती नेमली होती ती समिती गावात न येताच…

दगडवाडी गावातील लोकांचे पाण्यामुळे चार वर्षांपासून हाल.

कोटी रुपयाची योजना मंजूर असून काम अपूर्ण प्रशासनाचे दुर्लक्षकिनगाव🙁 प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी येथील गावातील लोकांचे पाण्यामुळे 4 वर्षांपासून हाल होत आहेत अशा पावसाळ्यात सर्व तलाव पूर्ण भरलेली आहेत पण…

घरफोडीच्या 2 गुन्ह्याची उकल. चोरीस गेलेला मुद्देमाल सोन्याचे 9.8 तोळ्याचे दागिने हस्तगत.वाढवणा पोलीस स्टेशनची कारवाई.

वाढवणा :- { प्रतिनिधी } पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, यांचे मार्गदर्शनात…

जबरी चोऱ्या आणि मारामाऱ्या करणाऱ्या फरार गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

लातुर :- { प्रतिनिधी } शहरात साथीदारांच्या मदतीने जबरी चोऱ्या, गंभीर मारामाऱ्या आणि दुखापतीचे गुन्हे करणारा फरार गुन्हेगार नितीन शिवदास भालके, राहणार लातूर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली…

कामत साहेबांचे कामच नाही का छान ? फिर्यादी पिडीताच होत आहे परेशान.

औराद शहाजनी :- { दिपक पाटील } तगरखेडा येथील तरुणी ने औराद शहाजनी येथील पोलीस ठाण्यात जाऊन विनयभंगाची तक्रार दाखल करण्यास गेली असता सांगीतले की, मी दररोज नोकरीस जाताना न…

अवैध मद्यविक्रीवर कारवाई 5 गुन्हयांमध्ये 4 अरोपींना अटक करुन 1 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

लातूर,दि.31 (प्रतिनिधी)- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना दिलेल्या आदेशानुसार व विभागीय उप-आयुक्त पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह़यातील अधीक्षक,…

बिड जिल्ह्यातील अट्टल दरोडेखोर एका महिलेसह किल्लारी पोलिसांनी केला गजाआड.

फिल्मी स्टाईल चोर पकडला पण तो अट्टल दरोडेखोर निघाला.न्यायालयाकडून पाच दिवसाची पोलीस कस्टडी.किल्लारी ( प्रतिनिधी ) पूणे,अहमदनगर, सह बिड जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे करुण मोकाट असलेल्या अट्टल दरोडेखोरास एका महीलेसह…

सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून साठा करून ठेवलेल्या दोन फार्महाऊसवर कारवाई, दोन गुन्हे दाखल 37 लाखांचा मुद्देमाल जप्त.

चाकूर :- { प्रतिनिधी } पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणे प्रमुखांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा प्रामाणिकपणा खास , रस्त्यात सापडलेली सोन्या चांदीची दागिने असलेली अंदाजे 60 हजार रुपये किमतीची बॅग मूळ मालकाचा परत करत काम केले झक्कास

लातूर :- { प्रतिनिधी } दिनांक 28/12/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर येथील पोलीस अंमलदार राजाभाऊ मस्के, माधव बिल्लापटे,नितीन कठारे हे एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत गांधी चौक परिसरात फिरत…

Translate »
error: Content is protected !!