जिल्हा प्रशासनाचे वतीने गणेश उत्सव-2021 अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील गणेश मंडळाची शांतता बैठक पार पडली.
कोरोना मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. गणेश मूर्तीची उंची सार्वजनिक चार फूट व घरगुती दोन फूट असावी. पारंपारिक गणेश मूर्ती धातू किंवा संगमरवरी…
