लातुरात ३० ऑक्टोबर ला होणाऱ्या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी : प्रा. उमाकांत होनराव
लातूर : ( प्रतिनिधी) लातूर येथे वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी चालू असल्याची माहिती मेळाव्याचे अध्यक्ष…
