Month: September 2021

ग्रामीण भागातील शिक्षण व आरोग्य सुधारले पाहिजे -गट विकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ

औसा ( प्रतिनिधी) :-बेलकुंड ग्रामपंचायत ने केले दोन वर्गमित्राचा सत्कार.बेलकुंड चे सुपुत्र मयूर उत्तम कांबळे , औश्याचे गट विकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ हे दोन वर्गमित्र एकाच शाळेत शिकत होते. दोन्हीही…

अहमदपूर शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कडून शांतता बैठकीचे आयोजन

अहमदपूर ( भिमराव कांबळे) दि.18सप्टे.2021रोजी अहमदपूर येथील उप. वि. पोलिस अधिकारी कार्यालयं अहमदपूर येथे गणेश विसर्जनात होणारी संभाव्य गर्दी लक्ष्यात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी श्री लंजीले साहेब यांच्या अधयक्षतेखाली शांतता…

लातूर ते लोदगा रोडवर वेश्या व्यवसायाचा बाजार मांडला औसा पोलीसांनी त्याला गजाआड धाडला.

औसा : { दिपक पाटील } लातूर ते लोदगा रोडवर गोद्री येथे एका पञ्याच्या शेडवर वेश्याव्यवसाय होत असल्याची माहिती औसाचे पोलीस निरीक्षक पटवारी यांना मिळाल्याने ,त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव…

किनगाव येथे गणेश मंडळा तर्फे रक्तदान शिबिर

.किनगाव (प्रतिनिधी) येथील जय शिवा गणेश मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड,सिरसाठ, महाके आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी व…

सहाय्यक पोलीस निरीक्षक नवलेची कामगिरी झक्कास अवैध दारू विक्रेत्यांस आणला वनवास

भादा :-{ दिपक पाटील }आठवडय़ात अवैध धंद्यावर कारवाई चा पाऊस, आज रोजी भादा पोलीस स्टेशन हद्दीत,औसा ते तुळजापूर जाणारे हायवे रोडवरून महिंद्रा पीकअप क्र. एम.एच २५ एजे ०८४४ हा भाजीपाल्याची…

भादा पोलीसांचा आणखी एका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,२०, ३४० रूपयांचा मुद्देमाल जप्त

भादा :- { प्रतिनिधि } आज ३ च्या सुमारास कमालपुर अमोल गणपत गिरी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून ५ आरोपींना पकडून अटक करण्यात आली. नूतन स. पो. नि. विलास नवले…

दोन हजार किमतीची चंदनाची झाडे चोरी गेली

.किनगाव (प्रतिनिधी) कोष्टगाव येथील प्रदीप व्यंकटराव मुंडे यांच्या शेतातील दोन चंदनाची झाडे अंदाजे किंमत २हजार रुपये किंमतीचे अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले आहेत.फिर्यादी व्यंकट मुंडे यांच्या माहिती नुसार किनगाव पोलिस स्टेशनला…

एमआयडीसी पोलीसांनी दिला दनका ,अवैध गुटखा विक्रेत्यांचा मोडला मणका

लातूर ( दिपक पाटील) : राज्य शासनाने राज्यात गुटखा प्रतिबंधित केलेला असतानासुद्धा जिल्ह्यात गुटख्याची विक्री सर्रास चालू आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक लातूर…

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची ठाणे प्रमुखाला मिळत आहे मोलाची साथ त्यामुळेच अवैध धंद्यावर होत आहे मात.

भादा गातेगाव :- { दिपक पाटील }औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले होते. यामुळे हद्दीतील महिलांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता. यावर भादा पोलीस आता…

कंधार तहसील कार्यालयावर मातंग समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

कंधार ( भिमराव कांबळे) दि.15/09/21रोजी बुधवार मौ.ग. ऊळ ता.कंधार येथील मातंग समाजावर अमानुष लाठीचार्ज ची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात करण्यात यावी. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा हटवलेला पुतळा…

Translate »
error: Content is protected !!