रामवाडीत तरुणाची गळफास घेवून आत्महत्या चाकूर तालुक्यातील घटना.

किनगाव (प्रतिनिधी) चाकुर तालुक्यातील रामवाडी येथील कृष्णा भागवत नागरगोजे वय 22 वर्षे धंदा शेती हा सकाळी 06.30 वाजता जनावरे चारण्यासाठी शेताकडे गेला होता,परंतु 09.00 वाजता जनावरे घराकडे आले पण कृष्णा…

एका शानदार पोलिस अधिकाऱ्याचा दिमाखदार निरोप समारोप ! किनगाव पोलिस उपनरीक्षक गजानन अन्सापूरे यांना निरोप.

किनगाव (प्रतिनिधी) सरकारी अधिकारी म्हटल की बदली नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेला असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम तुमची कार्य शैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना…

सिद्धी शुगर उजना साखर कारखान्याची पावणे तीन कोटी ची फसवणूक

.किनगाव (प्रतिनिधी) तक्रारदार लक्ष्मण राजाराम पाटील वय 54 वर्षे, व्यवसाय नौकरी रा.चामे गार्डन समोर अहमदपूर,यांनी किनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून साखर कारखान्याशी केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातर्फे साखर…

स्थानिक गुन्हे शाखा ची कारवाई. मोटारसायकल चोरी मधील आरोपीला अटक.02 मोटारसायकली, 05 मोबाईल असा एकूण 1,36,500/- मुद्देमाल हस्तगत.

1) महादेव नवनाथ खाडप, वय 27वर्ष, राहणार-सरस्वती नगर रोड, लातूर. यास पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार1) प्रफुल श्रीमंत गायकवाड सिद्धार्थ सोसायटी लातूर.याचे मदतीने 02…

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे सार्वजनिक स्मशान भूमीची जिल्हा परिषद अध्यक्षांनी केली पाहणी

शिरूर अनंतपाळ : (प्रतिनिधि) ग्रामपंचायतिच्या वतीने बिहार पॅटर्न व मियावाकी योजनेतून लागवड झालेल्या वृक्षाची पाहणी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री राहुल भैय्या केंद्रे, लातूर जिल्हा परिषेदेच्या उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळुंके,…

पंचशील नगर येथील अंगणवाडी येथे कोविड लसीकरणास प्रतिसाद

96 लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन चांगला प्रतिसाद दिलाकिनगाव (प्रतिनिधी)येथील पंचशील नगर येथील अंगणवाडी येथे दि 1/9/2021 वार बुधवार या दिवशी कोविड लसीकरण घेण्यात आले या लसीकरणाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…

साखर कारखान्याची कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या आरोपीता पैकी एक आरोपीस अटक. पोलीस ठाणे मुरुड ची कारवाई.

लातूर :(प्रतिनिधी)तक्रारदार अशोक तोडकर (विधी सहायक,विलास सहकारी साखर कारखाना,निवळी) राहणार-सुशिलादेवी देशमुख नगर, लातूर. यांनी पोलीस ठाणे मुरुड येथे फिर्याद दिली की, भारत सरकार च्या धोरणा प्रमाणे प्रत्येक साखर कारखान्यास त्यांनी…

बोगस वैधकिय व्यसाय करणारा पोलिसांच्या जाळ्यात.

किनगाव (प्रतिनिधी) फिर्यादी डॉ.सुनील उत्तम दासरे यांच्या माहितीनुसार आरोपी विठ्ठल दगडोबा नरवटे,वय 75 वर्षे रा. नरवटवाडी यांनी दवाखान्यात कोणतेही आयुर्वेदिक पदवी संपादन न करता, श्री संत ज्ञानराज आयुर्वेदिक दवाखना या…

उजना येथे महिलेवर पिस्तूलाचा धाक दाखवून विनयभंग. सरपंचाच्या पतीचा कारनामा

किनगाव (प्रतिनिधी)अहमदपूर तालुक्यातील उजना ग्रा.पं. विकास कामामध्ये गैरव्यवहार करून अपहार केल्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रा.पं.कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या महिलेस सरपंचाच्या पतीने व गावातील गैर कायद्याची मंडळी जमा करून शनिवारी मध्यरात्री उपोषण…

अधिकारी – कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामे समन्वयाने पार पाडावीत कामकाजातूनच आपली ओळख निर्माण होते जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के

लातूर, दि.31( प्रतिनिधी ):- प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन काम करीत असतांना सर्व कामे समन्वयाने पार पाडल्यास वेगळेच समाधान मिळते या कामकाजातूनच आपली ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी…

Translate »
error: Content is protected !!