चोरून गुटखा विक्री करणाऱ्या एक जणाचा मृत्यू, अहमदपूर तालुक्यातील घटना.
किनगाव (प्रतिनिधी) पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असद रफियौद्दीन तांबोळी व इस्माईल रफियौद्दीन तांबोळी हे दोघे स्वतःच्या फायद्यासाठी अन्न पदार्थ गुटखा हे मानवी जीवितास धोकादायक असल्याचे माहीत असताना देखील त्यांची चोरटी विक्री…
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चन्द्र नगर व अंबाजोगाई रोड शाखेच्या सौजन्याने वाहतूक शाखा लातूर व पोलीस ठाणे मोटरसायकल चार्लीला च्या कर्मचाऱ्यांना पावसाळी रेनकोट वाटप.
लातूर दि ३१ { दिपक पाटील } लातूर शहरातील वाहतूक शाखा ही लातूर शहरातील होणारी वाहतूक सुरळीत रहावी या करीता दिवसभर दिलेल्या ठिकाणी उभा टाकून वाहतूक सुरळीत करत असतात व…
उडीद,मुगाच्या उत्पादनात घट होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत.
किनगाव (प्रतिनिधी)20 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने दोन दिवसापासून दिवस रात्र रिमझिम हजेरी लावली आहे.त्यापूर्वी पावसाने उघडीप दिल्यामुळे तोडणीस आलेला मूग, उडीद उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत होण्याची शक्यता आहे,त्याच्या भीतीने शेतकरी…
मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी
.किनगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मेजर ध्यानचंद यांच्या जयंतनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राम बोडके,प्रमुख पाहुणे म्हणून किनगाव पोलिस…
औसा तालुक्यात जोराचा पाऊस ,आडवा झाला ऊस ,शासनाने दिलासा देण्याची गरज
औसा : (विलास )औसा तालुक्यात बेलकुंड तावशी, उजनी, आलमला,बिरवली, शिवली, हिप्परगा या भागात आज दिनांक२९ रात्री 12 वाजल्यापासून आज दुपारी दोन पर्यंत पाऊसाची रिमझिम सुरु होती कधी मोठा तर कधी…
राष्ट्रीय ओबीसी महासंघ, लातूर कार्यालयाचे उद्घाटन डॉ.बबनराव तायवाडे यांच्या हस्ते.
.लातूर – (प्रतिनिधी) दि 30-08- 2021 लातूर येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघ लातूर येथील कार्यालयाचे उद्घाटन डॉ.बबनराव तायवाडे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ , महाज्योती चे संचालक व राज्य मागासवर्ग आयोग याचे…
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा
शिरूर ताजबंद : (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील इनडोर स्टेडियम मध्ये घेण्यात आलेल्या वरिष्ठ पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत अहमदपूर येथील एलआयसीचे अधिकारी प्रल्हाद होळंबे आणि पुणे येथील आयटी अधिकारी अंबादास…
स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ची कारवाई.07 गुन्हे उघडकीस : 5 लाख 77000 रु चा मुद्देमाल जप्त.
सदर आरोपीकडून खालील गुन्हे उघडकीस आले1) पोलीस ठाणे एमआयडीसीcr no 349/ 2021 454,380 2) पोलीस ठाणे एमआयडीसीcr no 506/ 21 454,380 3) पोलीस ठाणे एमआयडीसीcr no 283/ 2021 379 4)…
कोरोना रूग्णसंख्येतील किंचित वाढ: चिंता वाढवणारी,संभाव्य तिसरी लाट प्रभावहिन ठरविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा.
नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करावे आगामी महिन्यातील सणवार दक्षता घेऊन साजरे करावेत गंभीर अवस्थेतील रूग्णांसाठी वैदयकीय महाविदयालय सलग्नीत रूग्णातयालत विशेष उपचार यंत्रणा उभाराव्यात ना. अमित विलासराव देशमुख…
भादा पोलीसांची कामगिरी छान अवैध धंद्यावर धाडी टाकून काढत असतात गावातील घाण.
22-08-21 ते 28-08-21 यातील पोलीस ठाणे अंतर्गत कारवाया भादा -( प्रतिनिधी) दिनांक 22.8.21 रोजी sindala येथे 90 बाटल्या देशी दारू संत्रा रु 2700 चा माल जप्त करण्यात आलायाच दिवशी सिंदलावाडी…
